promotional fares

घरगुतीसह परदेशी विमान प्रवासही स्वस्त, एअर एशियाची बंपर ऑफर

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आबे. एअर एशिया या विमान कंपनीनं सणासुदींच्या दिवसानिमित्त खास बंपर ऑफर आणलीय. कंपनीनं घरगुती आणि परदेशी दोन्ही विमान प्रवासासाठी जबरदस्त ऑफर दिलीय.

Oct 19, 2015, 08:15 PM IST

आता 600 रुपयांत करा विमान प्रवास, एअरएशिया इंडियाची ऑफर

डोमेस्टिक विमान प्रवासामध्ये नव्यानंच पाऊल ठेवलेली कंपनी एअरएशिया इंडियानं विमान प्रवासाच्या भाड्यासंदर्भात स्पर्धा सुरू केलीय. त्यांनी 600 रुपयात विमान प्रवास करायची संधी उपलब्ध करून दिलीय. 

Aug 26, 2014, 11:14 AM IST