हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 'मुंबईकर' असल्याचा अभिमान वाटेल!
वेगवेगळ्या जाती-धर्माचे-पंथाचे लोक मुंबईत एकत्र राहतात. एकमेकांच्या अडिअडचणीला धावून जातात... पण, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुंबईची खासियत पाहून तुमच्या डोळ्यांत पाणी उभं राहू शकतं.
Oct 1, 2015, 03:40 PM ISTमला रणबीरचा अभिमान आहे : दीपिका पादुकोण
अभिनेता रणवीर सिंग याच्या आगामी 'दिल धडकने दो' या सिनेमाविषयी अभिनेत्री दीपिका पादुकोणने कौतुक केले आहे. रणवीरचा अभिनय चांगला झालाय, असं दीपिकाने म्हटलंय.
May 30, 2015, 11:02 AM ISTमला पाकिस्तानचा गर्व, लढाई शिक्षणासाठीच- मलाला
मी पाकिस्तानची मुलगी असून मला पाकिस्तानी असण्याचा गर्व आहे, असे उद्धगार काढलेत ते युसफजाई मलालानं...
Oct 14, 2013, 05:30 PM IST