बँक कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; या दिवशी तुमचे बँकेत काम तर नाही ना?
सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी 27 जून रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. जाणून घेऊया की, कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
Jun 9, 2022, 08:24 AM ISTबँका बंद होण्याच्या अफवांवर RBIने दिलं स्पष्टीकरण
गेल्या अनेक दिवसांपासून बँका बंद केल्या जाणार असल्याच्या अफवा प्रसारमाध्यमांत व्हायरल होत आहेत. या प्रकरणी आता सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 22, 2017, 11:17 PM ISTबँकांमधून खर्चासाठी पैसे काढलेले नाहीत तर...
जर तुम्ही तुम्हाला दैनंदिन खर्चासाठी लागणारे पैसे बँकेतून काढले नसतील तर तुम्हाला लवकरच एटीएम किंवा तुमची बँक गाठावी लागणार आहे. अन्यथा तुम्हाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.
Nov 11, 2014, 04:00 PM IST