puja banerjee

घर सोडलं, लग्नाआधीच प्रेग्नंट; दोनदा केलं लग्न, नेहमीच वादात राहीलं या आभिनेत्रीचं आयुष्य

वयाच्या 15 व्या वर्षी अभिनेत्री घरातून पळून गेली होती. एवढंच नव्हेतर लग्नाआधी ही अभिनेत्री लग्नाआधी प्रेग्नंट होती. पूजा बॅनर्जीने 2004 मध्ये तिचा बॉयफ्रेंड अरुणॉय चक्रवर्तीसोबत सातफेरे घेतले होते. लग्नानंतर लगेचच त्यांच्या नात्यात दुरावा आला. नंतर दोघांनी 2013 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

Dec 4, 2023, 08:11 PM IST

टीव्हीतील पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने कॅमेरासमोर बदलले कपडे

टीव्हीवर पार्वतीची भूमिका साकारून पूजा बॅनर्जी घराघरात पोहोचली.

Apr 20, 2022, 08:18 PM IST

लहान वयातील त्या एका चुकीमुळे अभिनेत्रीवर आले वाईट दिवस, पाहा कोण आहे ती

सर्वात पॉझिटीव्ह आणि सुसंस्कृत सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात एकदम बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

Feb 23, 2022, 04:23 PM IST

'देवो के देव महादेव' फेम पार्वतीचा रिवीलिंग लूक, फोटो पाहून म्हणाल, 'उफ्फ...'

अभिनेत्रीचा रिवीलिंग लूक पाहून चाहते आश्चर्यचकित, पाहा फोटो

 

Jan 24, 2022, 11:19 AM IST

'या' अभिनेत्री एकाचं व्यक्तीसोबत दोनदा अडकल्या विवाह बंधनात

टीव्ही विश्वातील अभिनेत्रींना एकाचं व्यक्तीसोबत का करावं लागलं दुसऱ्यांदा लग्न?

 

Nov 20, 2021, 03:17 PM IST

मुलाला जन्म दिल्यानंतर लगेचच अभिनेत्रीचा दुसरा विवाह

लग्नात तिचा 1 वर्षाचा मुलगा कृशिवही उपस्थित होता. 

Nov 19, 2021, 08:19 AM IST