Pune News: पुण्यात धक्कादायक घटना, होर्डिंग कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू!
Pune Shocking incident News: पिंपरी चिंचवडमधील रावेत (Rawet) भागात होर्डिंग कोसळून 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही वेळापूर्वीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हा, हा होर्डिंग कोसळून (billboard collapse) यात 8 जण अडकले होते.
Apr 17, 2023, 07:55 PM ISTनसते धाडस करु नका! इंजिनियअर तरुणाचा पानशेत धरणात बुडून मृत्यू
Pune Accident : मध्य प्रदेशातून मिटींगसाठी आलेल्या तरुणाने एका चुकीमुळे प्राण गमावले आहेत. मित्रांनी त्याला वाचवण्याचा अथक प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. 14 तासांच्या प्रयत्नानंतर या तरुणाचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला आहे
Apr 9, 2023, 09:22 AM ISTPune News : भरधाव कार थेट विहिरीत कोसळून चालकाचा दुर्दैवी मृत्यू
भरधाव असलेली कार थेट विहिरीत कोसळल्याने स्थानिकांनी धाव घेतली. मात्र पाण्यात कार बुडाल्याने स्थानिकांनाही कोणती मदत करता आली नाही. शेवटी प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने कार विहीरीच्या बाहेर काढली
Feb 6, 2023, 06:04 PM ISTPune News: किती तो नाद? माकडांना खायला देताना सेल्फी काढणाऱ्या शिक्षकाचा 600 फूट दरीत कोसळून मृत्यू
Pune News : मंगळवारी सेल्फी काढत असताना शिक्षक दरीत कोसळाताना आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर रेस्क्यू टीमने नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शिक्षकाचा मृतदेह वर काढण्यात यश आले आहे
Jan 4, 2023, 12:23 PM ISTपुण्यात भीषण अपघात, सहलीला गेलेली 44 विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली
सहलीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात
Sep 27, 2022, 07:23 PM IST