pune accident news

Pune Accident News: पुण्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पाहा Video

CCTV Footage of Accident: दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सीसीटीव्हीच्या आधारावर दिसत आहे. अपघाताचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. (Latest Marathi News)

Jun 25, 2023, 08:31 PM IST

Video : पुण्यात भरधाव बसने दोघांना चिरडले; अपघताचे फुटेज पाहून उडेल थरकाप

Pune Accident : पुण्यात घडलेल्या या विचित्र अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तीव्र उतारावरच बसचे ब्रेक फेल झाल्याने हा भीषण अपघात झालाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली

May 22, 2023, 10:15 AM IST

अष्टविनायक यात्रेसाठी निघालेल्या खासगी बसला मोठा अपघात

 Bus Accident : पुणे - अहमदनगर महामार्गावर एका खासगी बसला अपघात झाला आहे. ही बस अष्टविनायक यात्रेसाठी निघाली होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या अपतात जखमी झालेल्या प्रवाशांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

May 21, 2023, 10:57 AM IST

दशक्रिया विधीसाठी निघालेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला! भीषण अपघातात पती पत्नीचा मृत्यू

Pune Accident News : या दुर्दैवी अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे.धक्कादायक बाब म्हणजे पती पत्नी दशक्रिया विधीसाठी जात असतानाचा हा भीषण अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे

May 12, 2023, 02:13 PM IST

मुलगा, सून आणि नातवाला मोठ्या हौशेने फिरायला नेलं, पण... आजोबांच्या डोळ्यादेखत सर्वच संपलं

Pune News : मुलाला आणि नातवाला स्वतःच्या मालकीच्या हॉटेलवर फिरायला घेऊन गेलेल्या आजोबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील आणि आईने पाण्यात उडी घेतली होती. मात्र या अपघातात बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

May 1, 2023, 01:29 PM IST

Pune News: पुण्यात धक्कादायक घटना, होर्डिंग कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू!

Pune Shocking incident News: पिंपरी चिंचवडमधील रावेत (Rawet) भागात होर्डिंग कोसळून 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही वेळापूर्वीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हा, हा होर्डिंग कोसळून (billboard collapse) यात 8 जण अडकले होते. 

Apr 17, 2023, 07:55 PM IST

नसते धाडस करु नका! इंजिनियअर तरुणाचा पानशेत धरणात बुडून मृत्यू

Pune Accident : मध्य प्रदेशातून मिटींगसाठी आलेल्या तरुणाने एका चुकीमुळे प्राण गमावले आहेत. मित्रांनी त्याला वाचवण्याचा अथक प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. 14 तासांच्या प्रयत्नानंतर या तरुणाचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला आहे

Apr 9, 2023, 09:22 AM IST

Pune News : भरधाव कार थेट विहिरीत कोसळून चालकाचा दुर्दैवी मृत्यू

भरधाव असलेली कार थेट विहिरीत कोसळल्याने स्थानिकांनी धाव घेतली. मात्र पाण्यात कार बुडाल्याने स्थानिकांनाही कोणती मदत करता आली नाही. शेवटी प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने कार विहीरीच्या बाहेर काढली

Feb 6, 2023, 06:04 PM IST

Pune News: किती तो नाद? माकडांना खायला देताना सेल्फी काढणाऱ्या शिक्षकाचा 600 फूट दरीत कोसळून मृत्यू

Pune News : मंगळवारी सेल्फी काढत असताना शिक्षक दरीत कोसळाताना आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर रेस्क्यू टीमने नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शिक्षकाचा मृतदेह वर काढण्यात यश आले आहे

Jan 4, 2023, 12:23 PM IST