pune building construction accident

पुणे इमारत बांधकाम दुर्घटना : बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदारावर गुन्हा; चौघांना अटक

Pune Building Iron slab Collapesd Case: येरवडा इमारत बांधकाम दुर्घटना प्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सेफ्टी सुपरवायझरसह चौघांना अटक करण्यात आली आहे. 

Feb 5, 2022, 07:44 AM IST