pune bypoll election results

Pune Bypoll Election Results : कसबा पोटनिवडणुकीत 14 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Pune Bypoll Election Results : पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झालेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) बालेकिल्ला ढासळला आहे. मात्र, 14 जणांना आपली निवडणुकीसाठीची अनामत रक्तम वाचवता आलेली नाही. त्यांना अपेक्षित मते पडलेली नाहीत.

Mar 4, 2023, 08:58 AM IST

Pune : फॉरेनर तरुणीचा डान्स पाहून पुणेकर खूश! रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष

Pune Kasaba Bypoll Election Result 2023 : ढोल ताशाचा गजर.. गुलालाची उधळण आणि एकच जल्लोष... रवींद्र धंगेकरांच्या विजयी रॅलीमध्ये  परदेशी महिला बेधुंद होऊन नाचली.

Mar 2, 2023, 06:07 PM IST

Pune Kasba Bypoll Election Result 2023 - कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवाची 'ही' प्रमुख कारणे

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 :पोटनिवडणुकीच्या माध्यमातून तब्बल 28 वर्षानंतर भाजपचा मतदारसंघातत पराभव झाला आहे. 1995 पासून ते 2019 पर्यंत भाजपने विजयी मिळवला आहे. भाजपने कसबा पेठेत प्रचार करताना हरतऱ्हेने प्रचार केला. मात्र, त्याचा काहीही प्रभाव पडला नाही.  

Mar 2, 2023, 01:20 PM IST

Pune Bypoll Election Results 2023 : निकालाआधी पुण्यात 'Who is Dhangekar?' चे लागले बॅनर्स

Pune Bypoll Election Results 2023 : पुण्यातील कसबा आणि चिंचवडची मतमोजणी सुरु झाली आहे.  भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. त्याआधीच बॅनर्सबाजी पाहायला मिळत आहे.  महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहेत. हू इज धंगेकर?, असे बॅनर्स लागलेत. (Who is Dhangekar?)

Mar 2, 2023, 09:02 AM IST