pune crime news in marathi

घरातली कामे सांगायचा अन् मारहाणही करायचा; पुण्यात मित्रानेच रूममेटला संपवले

Pune Live News Today: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. रुममेट घरातील कामे सांगायचा आणि मारहाणही करायचा. याचाच राग मनात ठेवून तरुणाने रुममेटला संपवले आहे. 

 

Jan 10, 2024, 10:59 AM IST

पुण्यात मायलेकींचे मृतदेह धक्कादायक स्थितीत सापडले, पतीला पोलिसांनी ताब्यात घेताच...

Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येतेय. राहत्या घरात माय-लेकीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Oct 20, 2023, 06:21 PM IST

14 वर्षांच्या मुलाला किडनॅप केले, पण एक चूक महागात अन् पुणे पोलिसांच्या जाळ्यात सापडले

Pune Crime News Today: पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी 14 वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Sep 13, 2023, 04:04 PM IST

पुण्यात एकतर्फी प्रेमातून भयंकर प्रकार, वयापेक्षा मोठ्या महिलेला पाठलाग करत गाठले अन्...

Pune One Sided Love News: पुण्यात एकतर्फी प्रेमातून आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेवर तिच्याच मित्राने जीवघेणा हल्ला केला आहे. 

Jul 13, 2023, 02:29 PM IST

... म्हणून त्याने माझ्यावर कोयत्याने वार केला; पुण्याच्या तरुणीनेच सांगितलं नेमकं काय घडलं?

Pune MPSC Girl Incident: पुण्यात दर्शना हत्याकांडाची पुर्नावृत्ती (Darshana Murder Case) टळली आहे. एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील मध्यवस्ती असलेल्या सदाशिव पेठेत घडला आहे. शंतनू जाधव असं आरोपीचे नाव असून एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, पीडित मुलीने त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. 

Jun 27, 2023, 05:08 PM IST

मावळ जावई हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्नीनेच पतीला शेतात नेऊन संपवले, आधी लंघूशंकेचा बहाणा केला अन्...

Husband Killed By Wife In Pune: मावळ मधील हत्या प्रकरणात वेगळं वळण घेतलं आहे. पत्नीनेच पतीचा खून केल्याचे  पोलीस तपासात उघड झाले आहे. 

 

Jun 5, 2023, 04:17 PM IST

पुणे हादरले! लिव्ह इन पार्टनरसोबत अमानुष कृत्य, तरुणीकडून बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या

Girlfriend Killed Boyfriend In Pune: पुण्यात प्रेयसीने प्रियकरावर चाकूने वार करत त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. 

May 29, 2023, 12:34 PM IST

Pune Crime : पुण्यात काय चाललंय... दुचाकीवरुन 10 ते 12 जण आले आणि 14 गाड्या फोडल्या

Pune Crime :  पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 10 ते 12 हल्लेखोर बुधवारी रात्री 4 दुचाकीवरून आले. त्यांनी त्यांच्या जवळील असलेल्या तलवार आणि इतर हत्याराने परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या. यात 14 गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  

Mar 24, 2023, 11:05 AM IST

Daund Crime : भीमा नदीत सापडलेल्या 'त्या' 7 मृतदेहांबाबत नवीन खुलासा, चुलत भावांनी नदीत ...

Pune Daund Crime News :  दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत 7 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर राज्यात  खळबळ उडाली होती. (Daund suicide update) त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. 17 तारखेला हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधून दौंड तालुक्यातील पारगाव येथील नदीत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. 

Jan 25, 2023, 11:36 AM IST