pune district

'ऑडी'वाल्या कलेक्टरीण! खासगी कारवर अंबर रंगाचा दिवा लावून मिरवणं पूजा खेडकर यांना भोवलं

Pooja Khedkar :  IAS अधिकारी पूजा खेडकर यांना भोवलंय. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर यांची बदली करण्यात आलीये. आता पोलिसांनाही त्यांना दणका दिलाय.

Jul 11, 2024, 04:59 PM IST

खासगी ऑडीवर लाल दिवा, 'महाराष्ट्र शासन'ची पाटी; कोण आहेत पूजा खेडकर?

IAS Pooja Khedkar: पुजा खेडकर या पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाल्या होत्या. पण आता त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याने त्या राज्यभरात चर्चेत आल्या आहेत

Jul 9, 2024, 10:32 AM IST

Pune Aircraft Crashed : पुण्यात प्रशिक्षण विमान कोसळलं; पायलटसह आणखी एकजण जखमी

Training Aircraft Crashed In baramati : पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात शिकाऊ विमान कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या अपघातात एक पायलट आणि प्रशिक्षक जखमी झाले आहेत.

Oct 22, 2023, 03:32 PM IST
pune coriander and methi problem PT1M41S

पुण्यात कोथिंबीर, मेथीला कवडीमोल हमीभाव

pune coriander and methi lowest price guranteed

Jul 31, 2023, 02:05 PM IST

'राज्यात 2 उपमुख्यमंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थेतही 2 उपसरपंच द्या'; जिल्हाधिकाऱ्यांनी केली मागणी

Demand For 2 Deputy Sarpanchs: महाराष्ट्रात सध्या 2 उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत. पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही असे प्रयोग करण्यात यावे,अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Jul 9, 2023, 11:30 AM IST

जम्मू काश्मीरची सफरचंद बहरली महाराष्ट्रात; पुणे जिल्ह्यातील तरुणांचा भन्नाट प्रयोग

पुण्याच्या उच्च शिक्षित भावंडांनी कश्मिरी सफरचंद शेतीची यशस्वी लागवड करून दाखवलीय. पिंपरी पेंढार या गावातील प्रणय आणि तुषार जाधव यांनी आपल्या शेतात 'हरमन 99' या जातीचे 150 झाडांची लागवड केली. सध्या ही झाडं सफरचंदानं बहरली आहेत. 

May 10, 2023, 07:54 PM IST

Pune Rain : पुणे जिल्ह्यात तुफान गारपीट; राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं

Pune Rain : पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपल आहे. गारपीसह पडलेल्या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झाले आहे.

Apr 9, 2023, 06:18 PM IST

Pune Rain : मुसळधार पावसानं पुणे शहराला झोडपलं, अनेक भागात पाणीच पाणी... पाहा Video

पुण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, रस्त्यांच्या कडेला पार्किंग केलेली अनेक वाहनं वाहून गेली

Sep 11, 2022, 08:12 PM IST

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू; गड, किल्ले पर्यटन क्षेत्रात जमावबंदी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिका-यांकडून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 

Jul 14, 2022, 08:13 AM IST

न्यायालयाचे लवासा प्रकल्पावर ताशेरे; शरद पवार आणि सुप्रिया सुळेंविषयी नोंदवलं महत्वपूर्ण निरिक्षण

पुणे जिल्ह्यातील लवासा प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं निकाली काढण्यात आली आहे

Feb 27, 2022, 08:48 AM IST

पुण्यातील या तालुक्याचे नाव बदलणार; जिल्हा परिषदेत ठरावांना मंजुरी

पुणे जिल्हा परिषदेत ठरावांना मंजुरी

Nov 23, 2021, 08:24 AM IST

महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, समोर आलं धक्कादायक कारण

ऐन दिवाळीत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ही धक्कदायक घटना समोर आली आहे

Nov 4, 2021, 06:44 PM IST