pune education department

पुण्यातल्या बोगस ब्ल्यू बेल्स शाळेचा आणखी एक कारनामा उघड, शाळेचा मान्यता नंबर म्हणून दिला...

Pune Bogus Schools: ब्ल्यू बेल्स शाळेवर गुन्हा दाखल केला जाणार असून शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहे. या शाळेने मान्यता नंबर म्हणून दिलेला नंबर बोगस आढळला आहे. 

Apr 20, 2023, 02:42 PM IST

Pune News : 300 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर, 'ब्लू बेल' शाळा अनधिकृत

Pune News : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी ब्ल्यू बेल्स शाळेचे मान्यतापत्र तपासले. 'झी 24 तास'ने यासंदर्भातली बातमी दाखवली होती. त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाला कारवाई करण्यासाठी जाग आली आहे. पुणे विभागातील 300 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर आल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांची आता तपासणी होणार आहे.

Apr 20, 2023, 09:29 AM IST

तुमचं पाल्य बोगस शाळेत तर जात नाही ना? शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारी बातमी...

विद्येचं माहेरघर पुण्यात बोगस शाळांचा सुळसुळाट, CBSE च्या 3 शाळा बोगस असल्याचा धक्कादायक प्रकार उघड

 

Jan 6, 2023, 06:45 PM IST

शिक्षण विभागाचा अजब फतवा, शनिवार, रविवारीही वाजणार शाळेची घंटा

शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी पूर्ण दिवस सुट्टी हे शालेय विद्यार्थ्यांचे हक्काचे दिवस. पण आता या हक्काच्या दोन दिवसांची सुट्टी कमी करण्यात आलीय. शालेय शिक्षण विभागाने तसा निर्णय घेतला आहे.

Mar 25, 2022, 10:46 AM IST

सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नवले यांना मोठा धक्का, पदावरुन हटवले

 सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. एम. एन. नवले यांना संस्थेच्या विश्वस्त पदावरून हटविण्यात आले आहे.  

Jan 22, 2019, 04:37 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x