pune firing

पुणे हादरलं! आधी गोळीबार मग कोयत्याने वार... अजित पवारांच्या पक्षातील माजी नगरसेवकाची भरचौकात हत्या

Former NCP Corporator Pune Died In Shooting: पुण्यामध्ये रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमध्ये सदर नगरसेवक गंभीर जखमी झाला. उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान रात्री उशीरा त्याची प्राणज्योत मालवली.

Sep 2, 2024, 07:04 AM IST

इंदापूर गोळीबार घटनेत नवा ट्विस्ट, पुणे पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर

Indapur Crime News: गेल्या काही दिवसांपूर्वी इंदापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली होती. एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता मोठे यश आले आहे. 

 

Mar 18, 2024, 02:01 PM IST

पुण्यात धक्कादायक घटना, तरुणावर टोळक्याकडून गोळीबार

Pune firing​ : संस्कृत पुण्यात धक्कादायक घटनेची नोंद झाली आहे. बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबार करण्यात आला आहे. टोळक्याकडून दहशत परसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

Feb 8, 2022, 10:55 AM IST
Pune Firing At Bharati Vidyapeth In Day Light PT2M13S

VIDEO : पुण्यात दिवसाढवळा सहा गोळ्या झाडून काँग्रेस कार्यकर्त्याचा खून

VIDEO : पुण्यात दिवसाढवळा सहा गोळ्या झाडून काँग्रेस कार्यकर्त्याचा खून

Dec 6, 2021, 01:25 PM IST

पुण्यात चुकून गोळीबार, ३ जखमी

पोलिसांच्या स्टेनगनमधून चुकून गोळीबार झाल्याने तीनजण जखमी झाल्याची घटना पुण्यात घडलीय. पुण्यातल्या भवानी पेठेतल्या अंबिका अमृततुल्य या हॉटेलमध्ये ही घटना घडलीय. चहा पिण्यासाठी इथं आलेल्या बीट मार्शल पोलिसाच्या हातून ही घटना घडलीय.

Apr 5, 2012, 09:12 PM IST