pune kidney racket

पुणे किडनी रॅकेट प्रकरणात दोन एजंटांना अटक, पुढे आली धक्कादायक माहिती

किडनी रॅकेट प्रकरणाचा तपास आता कोरेगाव पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

May 26, 2022, 05:03 PM IST

पुणे किडनी रॅकेटप्रकरणी आणखी 3 रुग्णालयं रडारवर

पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणात आणखी काही खुलासे होण्य़ाची शक्यता आहे.

May 25, 2022, 10:40 PM IST

धक्कादायक! 15 लाखात किडनीचा सौदा, असा झाला किडनी रॅकेटचा पर्दाफाश

महिलेला 15 लाखांचं आमिष दाखवून शस्त्रक्रिया केली आणि नंतर पैसे देण्यास नकार, पुण्यातील घटनेने खळबळ

May 12, 2022, 02:00 PM IST