लष्करी गणवेशात फिरणाऱ्या तरुणाला पुणे स्थानकात अटक, धक्कादायक माहिती उघड, 15 ऑगस्टला...
Fake Army Offcer Arrest in pune: लष्करी गणवेशात फिरत असणाऱ्या एका तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
Sep 3, 2023, 03:01 PM ISTBTSग्रुपचा नाद! ८वीत शिकणाऱ्या मुलींनी गाठला कळस; कोरियाला जाण्यासाठी घर सोडले अन्...
Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आठवीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुली घरातून निघून गेल्याची घटना घडली आहे.
Sep 1, 2023, 05:46 PM ISTपिंपरीत हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Pimpri Chinchwad Fire In Sachin Hardware Shop Four Casualty
Aug 30, 2023, 10:15 AM IST8व्या मजल्यावरून पडणाऱ्या मुलीला वाचवताना बापाचाही शेवट, अखेरच्या श्वासापर्यंत केले प्रयत्न
Pune News Today: लेकीसाठी बापाचे प्रेम हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. लेकीला वाचवण्याच्या प्रय़त्नात बापानेही प्राण गमावले आहेत.
Aug 29, 2023, 05:18 PM IST
ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी त्याने मालकाच्याच घरात दरोडा टाकला, पण तरीही...
Pune News Today: तीनपत्ती खेळण्यासाठी "तो" करायचा घरफोडी मात्र अखेर लागला पोलिसांच्या हाती. पोलिसांनी केले चोरट्याकडून २७ लाखांचे दागिने हस्तगत
Aug 22, 2023, 12:36 PM ISTगोड बोलून हॉटेलवर नेले, बंदुकीचा धाक दाखवत पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणीवर बलात्कार
Pune Live News: पुण्यात एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
Aug 10, 2023, 03:24 PM ISTमहिलेवर पतीसमोरच बलात्कार, पुणे पोलिसांनी नराधमाची भरपावसात काढली धिंड
Pune Woman Raped: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पती उसने पैसे देऊ शकला नाही यारागातून त्याच्याचसमोर नराधमाने पत्नीवर बलात्कार केला.
Jul 28, 2023, 01:56 PM ISTअल्पवयीन मुलाला खाऊ घातली कबुतराची विष्ठा, पुण्यात 3 जणांना अटक
Pune Crime News: ३ जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाला खाऊ घातली कबुतराची विष्टा. पुण्यातल्या या प्रकाराने उडाली एकच खळबळ
Jul 27, 2023, 01:16 PM ISTपुण्यात पाणी भरताना वाद, शेजाऱ्याने पोटात लाथ घातली, महिलेने गमावले बाळ
Pune News Today: पाणी भरताना झालेल्या भांडणात एकाने पोटात लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात झाल्याची घटना घडली आहे.
Jul 26, 2023, 02:10 PM ISTपुण्यातील बाजारपेठेत दोघांची फ्री स्टाइल हाणामारी; कारण ठरला 'टोमॅटोचा भाव'
Tomato Price Hike Pune: टोमॅटोचा भाव विचारला म्हणून ग्राहक आणि विक्रेत्यात मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jul 9, 2023, 04:33 PM ISTमैत्रिणीचाच विश्वासघात! रुममेटचे 'तसले' फोटो काढत मित्रांना पाठवले, पुण्यातील तरुणीच्या कृत्याने संताप
Women Send Nude Photo Of Her Friend: पुण्यात एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. रूममेटचे तसले फोटो एका तरुणीने मित्रांना पाठवले असल्याचे समोर आले आहे.
Jun 30, 2023, 02:05 PM IST
पुण्यात जेष्ठ दाम्पत्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, राहत्या घरात पत्नी बेडवर अन्...
Pune Couple Found Dead: पुण्यात एक खळबळ उडवणारी धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात पती-पत्नीचा राहत्या घरात मृतदेह सापडला
Jun 18, 2023, 03:46 PM ISTपुण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना, आई- वडिल प्लॅटफॉर्मवर उतरले, लेक रेल्वेतच राहिला अन्...
Pune Boy Lost In Train: पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा एक प्रसंग घडला आहे. चिमुकला गाडीत राहिल्याने आई- वडिलांचे धाबे दणाणले होते.
Jun 12, 2023, 11:41 AM IST