pune live news

Pune: ज्याला दादा म्हणून हाक मारायची त्यानेच...; 9 वर्षांच्या मुलाचा 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दादा म्हणून हाक मारणाऱ्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केला आहे. 

Dec 18, 2024, 02:56 PM IST

पाण्याची भलीमोठी टाकी कोसळून 3 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त

Water Tank Collapsed in Pimpari Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पाण्याची टाकी कोसळून कामगारांचा मृत्यू झाला आहे. 

Oct 24, 2024, 10:07 AM IST

पुणे पुन्हा हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

Pune Crime News: पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केला आहे. 

Oct 4, 2024, 09:24 AM IST

बदलापूरसारखाच प्रकार पुण्यात! स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार; चालकानेच...

Pune News Today: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या बसमध्ये चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

 

Oct 3, 2024, 10:27 AM IST
Pune Struggle To Stop Vehicale Washout In River Water Of Heavy Rainfall PT2M9S

Pune: तरुण विजेच्या खांबावरुन खाली कोसळला, मित्रांनी त्याला तिथेच पुरला; 20 दिवसांनी...

Pune News Today: बसवराज हा बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी २३ जुलै रोजी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. 

 

Aug 14, 2024, 11:41 AM IST

पिंपरी चिंचवड: 'ही' दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात! खेळता-खेळता चिमुरडीच्या अंगावर कोसळला लोखंडी गेट, अन् क्षणात सगळं संपलं

Pimpri Chinchwad News: पिंपरी- चिंचवड मधून धक्कादायक बातमी समोर येते आहें. बोपखेलमध्ये गणेश नगर गल्ल्ली नंबर दोन मध्ये लोखंडी गेट अंगावर पडून चिमुकल्या मूलीचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Aug 2, 2024, 08:40 AM IST

पुण्यात सैराट! आंतरधर्मीय विवाहानंतर बहिणीच्या पतीची इतकी निर्घृण हत्या, अंगावर काटा येईल

Pune Crime News:  पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. भावानेच बहिणीच्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

Jul 10, 2024, 01:29 PM IST

पुण्यात आणखी एक अपघात! सायकल चालवणाऱ्या 10 वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं... मन सुन्न करणारा Video

Pune Crime News: कार शिकत असताना एका 10 वर्षांच्या चिमुरड्याच्या अंगावरुन गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

 

Jun 19, 2024, 07:13 PM IST

पोर्श अपघाताची पुनरावृत्ती! तरुणाकडून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न; अपघातानंतर कारच्या छतावर बसून केली शिवीगाळ

Pune Car Accident: आळंदी जवळील वडगाव घेणंद येथे पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे. 

Jun 17, 2024, 01:21 PM IST

विकृतीचा कळस! चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं अन् चावी...

Pune Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये २८ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पती सतत संशय घेत असे. यातूनच त्याने विकृतीचा कळस गाठत पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावले.

May 19, 2024, 12:48 PM IST

Pune: ज्याने 75 लाखांची सुपारी दिली तो आरोपी बाप निघाला! प्रॉपर्टीसाठी मुलाच्या जीवावर उठला

Pune Crime News: काही दिवसांपर्वी जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. वडिलांनीच मुलाच्या हत्येची सुपारी दिली होती. 

 

Apr 25, 2024, 05:16 PM IST