pune loksabha constituency

टेंडर व्होटिंग म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या नावावर बोगस मतदान झाल्यानंतरही करु शकता Voting

Loksabha 2024 : तमाम मतदारांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बातमी. तुमच्या नावावर जर कुणी बोगस मतदान केलं असेल तर तुमच्या मतदानाच्या अधिकारावर गंडांतर येऊ शकतं. मात्र गोंधळून जाऊ नका, पुण्याचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याबाबतही असाच प्रकार घडला..

May 13, 2024, 08:13 PM IST

मोहोळांशी वाकडे... कडाडले संजय काकडे, पुण्यात भाजपमध्ये पक्षांतर्गत कलह

Loksabha 2024 : पुण्यातही भाजपमध्ये पक्षांतर्गत कलह उफाळून आलाय. मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीवर माजी खासदार संजय काकडेंनीच तीव्र नाराजी व्यक्त केलीय. आपली नाराजी त्यांनी बोलूनही दाखवलीय.

Mar 29, 2024, 06:38 PM IST

Pune Politics : पुण्याची माळ कोणाच्या गळ्यात? लोकसभेसाठी उमेदवारांची मांदियाळी; दिग्गज नेत्यांची फिल्डिंग

Pune BJP Candidates : एकीकडं पुणे लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक साधण्याची तयारी भाजपनं सुरू केलीय. तर दुसरीकडं उमेदवारीसाठी पक्षकार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या उमेदवारांनी फिल्डिंग लावलीय. पुणे भाजपात उमेदवारांची कशी रस्सीखेच सुरूय, पाहूया..

Mar 4, 2024, 09:08 PM IST