निलेश राणेंना दिलासाः आधी 3.77 कोटींची थकबाकी, मग 25 लाखांवर थांबवली मालमत्तेवरील कारवाई
Nilesh Rane : भाजप नेते निलेश राणे यांच्या मालमत्तेवर पुणे महापालिकेने मोठी कारवाई केली होती. कर थकल्यामुळे पुणे महापालिकेने ही कारवाई केली होती. त्यानंतर आता पालिका प्रशासनाने महत्त्वाचा खुलासा केला आहे.
Feb 29, 2024, 03:55 PM ISTपुणे महानगरपालिकेअंतर्गत शिक्षण सेवकांना नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज
PMC Recruitment: पुणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षण सेवक पदांची मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे.
Feb 9, 2024, 04:34 PM ISTPune Encroachment | पुण्यात 11 अनधिकृत इमारतींवर महापालिकेची कारवाई, इमारतींमधील 500 सदनिका केल्या जमीनदोस्त
Pune Eleven Illegal Building Demolished After Two Years Of Notice
Dec 30, 2023, 11:20 AM ISTपुणे - लग्नातील वऱ्हाडींसमोरच पालिकेने हॉलवर चालवला बुलडोझर, नवरदेव आणि नवरीमुलगी पाहत राहिले
पुण्यात लग्नघटिका सुरु असतानाच वऱ्हाड्यांची धावपळ सुरु झाली होती. डी पी रोडवर हा प्रकार घडला. पालिकेने अतीक्रमणविरोधी कारवाई करताना जिथे लग्न होणार होतं तो हॉलच पाडून टाकला.
Dec 8, 2023, 02:27 PM IST
शाहरुखच्या 'जवान'चे पुण्याशी खास नाते..! समजल्यावर पुणेकरांना होईल खूप आनंद
Jawan Movie Pune Connection: पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रोतील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनमध्ये ''जवान चित्रपटाच्या काही दृष्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. असं मेट्रोनं त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन म्हटले आहे.
Sep 12, 2023, 08:53 AM ISTPune | 31 ऑगस्टला पुण्यात पाणीपुरवठा बंद
Pune No Water Supply on Thursday
Aug 29, 2023, 09:45 AM ISTनाही म्हणजे नाहीच! पुणेकरांच्या तक्रारीनंतर पालिकेकडून पाणीकपातीचा निर्णय मागे
Pune Water Shutdown: पुण्यात होणारी संभाव्य पाणीकपात पुणेकरांच्या तक्रारीनंतर मागे घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे 'पुणे तिथे काय उणे!' असेच म्हणावे लागेल.
Aug 8, 2023, 10:26 AM ISTपुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; 'या' तारखेला अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद
भरपावसाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवणार आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील काही भागात 10 ऑगस्ट रोजी पाणी कपात होणार असल्याची माहिती दिली आहे. महावितरण (Maharashtra State Electricity Distribution) पर्वती जल केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या देखभालीच्या कामामुळं 10 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील काही भागात पाणी कपात करण्यात येणार आहे. तर, 11 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
Aug 7, 2023, 06:37 PM ISTPune Street Vendor | पुण्यात अतीक्रमणविरोधी कारवाईदरम्यान हिंसाचार
Street Vendors attacked guards of Municipal Corporation in Pune
May 16, 2023, 02:55 PM ISTपुण्यात फेरीवाल्यांकडून पालिकेच्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला, धक्कादायक दृश्यं कॅमेऱ्यात कैद
Pune Street Vendors: पुण्यात फेरीवाल्यांकडून पालिकेच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. पुण्यातील क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत अतिक्रमण कारवाई सुरु असताना सुरक्षारक्षकाला मारहाण झाली. अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात ही कारवाई सुरु होती.
May 16, 2023, 02:34 PM IST
पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? 'या' नावाने असणार नवीन जिल्हा?
संस्कृतीचं आणि शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune) मोठमोठ्या कंपन्या आल्या आणि पुण्याची लोकसंख्याही वाढू लागली. वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुण्याचं विभाजन करण्याची मागणी भाजप आमदाराने केली आहे.
May 15, 2023, 06:20 PM IST
पुणे महापालिकेच्या हद्दीत मालमत्ता करातली 40 टक्के सवलत पुन्हा लागू
40 percent discount on property tax within the limits of Pune Municipal Corporation is again applicable
Apr 19, 2023, 07:00 PM ISTPune News | सावधान, कोरोनाचा धोका वाढतोय
Pune Once Again Corona Positives Rising video
Mar 27, 2023, 11:15 AM ISTPune Traffic Jam | मनपाचा मास्टर प्लॅन, पुणेकरांची होणार वाहतूक कोंडी सुटका!
Pune Mahapalika Master Plan For Traffic Jam
Jan 24, 2023, 01:05 PM ISTPune Police Vs Pune Corporation | पुणे पोलीस भिडले पुणे महापालिकेशी!
Pune Police vs Pune Municipal Corporation Road Safety Cup Match in Pune
Dec 12, 2022, 09:35 PM IST