pune police recruitment

पुण्यात मेगा पोलीस भरती! बारावी उत्तीर्णांनो 'येथे' पाठवा अर्ज

Pune Karagruh Police Bharti 2024: सध्या पुणे पोलीस विभागात एकूण 513 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. 

Mar 18, 2024, 05:44 PM IST

Police Recruitment : पुणे पोलीस दलातील भरती 'या' कारणामुळे स्थगित

Pune Police Bharti : पुणे पोलीस ( Pune Police) दलातील भरती ( Pune Police Recruitment) स्थगित करण्यात आली आहे.  

Feb 17, 2023, 01:39 PM IST