pune police

Pune Rape Case: आरोपीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न पण..; पोलीस आयुक्तांचा खुलासा; म्हणाले, 'त्याच्या गळ्यावर..'

Pune Police Commissioner Amitesh Kumar On Swargate Rape Case: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं याबद्दलचा खुलासा करताना पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे.

Feb 28, 2025, 05:33 PM IST

Pune Rape Case: 400 गावकऱ्यांनी आरोपीला शोधून काढलं; पण 'या' एकट्यालाच मिळणार 1 लाखाचं बक्षीस

Pune Police Commissioner On Swargate Rape Case 1 Lakh Reward: शिरुरमधील गावातून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती देताना पुणे पोलीस आयुक्तांनी 400 गावकऱ्यांनी मदत केल्याचं सांगितलं.

Feb 28, 2025, 01:14 PM IST

'ST बसचे ‘कोठे’ बनवून...', पुणे बलात्कार प्रकरणावरुन UBT आक्रमक; म्हणाले, ' जे फडणवीस...'

Swargate Rape Case UBT On Devendra Fadnavis: "बदलापूर, अंबरनाथ, ठाणे आणि आता पुण्यात स्वारगेटला मुलींवर हे असे अत्याचार झाले."

Feb 28, 2025, 07:46 AM IST

'स्वारगेटच्या निर्भया कांडाने पुणे हादरले, तरी पुणेकर थंड पडले कारण...'; ठाकरेंच्या सेनेचा संताप

Swargate Rape Case UBT Slams Pune People: "पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत, पण लाडक्या बहिणींना संरक्षण नाही. कारण..."; ठाकरेंच्या पक्षाची टीका

Feb 28, 2025, 07:21 AM IST

'निर्भया प्रकरणानंतर बदल झाला, पण...' पुणे बलात्कार प्रकरणावर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं परखड मत

पुण्यातील स्वारगेटमधील बस डेपोतील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत असताना माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मोठी मागणी केली आहे. 

Feb 27, 2025, 07:49 PM IST

Pune Rape Case: ड्रोनच्या मदतीने आरोपी दत्ता गाडेचा शोध सुरू, लोकेशन कळलं; तरुणीवरील अत्याचारानंतर...

Pune News Today: पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणी वरती शिवशाही बस मध्ये बलात्कार करणार आरोपी पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवाशी असून आरोपीचा सध्या पोलिसांकडून ड्रोनच्या साहाय्याने शोध घेतला जातोय

Feb 27, 2025, 02:12 PM IST

स्वारगेट बस डेपोत 'त्या' तरुणीवर दोनदा बलात्कार; वैद्यकीय अहवालातून खुलासा

Pune Swargate Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Feb 27, 2025, 10:39 AM IST

Swarget Rape Case: यापूर्वीही लिफ्टच्या बहाण्याने महिलांना...; आरोपी दत्ता गाडेचा Crime Record

Swarget Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

 

Feb 27, 2025, 08:56 AM IST

'छावा'च्या क्रेझचा पुणे पोलिसांना फायदा! थिएटरमधल्या गर्दीत सापडले 2 Wanted आरोपी; जागीच अटक

Pune Police Crime Branch Arrest: सध्या अगदी बातम्यांपासून, तिकीटबारीपासून सोशल मीडियावरही 'छावा' चित्रपटाचीच चर्चा दिसून येत आहे. अशातच पुण्यातून ही बातमी समोर आली आहे.

Feb 23, 2025, 09:23 AM IST

पुण्यात सर्वात मोठी कारवाई! मकोका गुन्ह्यामधून जामिनावर सुटलेल्या डिलीव्हरी बॉयचा कारनामा पाहून पोलिसही हादरले

पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई केली आहे.  डिलीव्हरी बॉयकडून जप्त केले 150 हिरे, 86 तोळे सोनं, 3.5 किलो चांदी आणि बरचं काही जप्त करण्यात आले आहे. हा डिलीव्हरी बॉय मकोका गुन्ह्यामधून जामिनावर सुटला आहे. 

 

Jan 15, 2025, 06:11 PM IST

वार करताना तिला कुणी वाचवलं नाही, चाकू फेकताच तुटून पडले; पुण्यातील मर्डरचा Video Viral

Pune BPO Murder Case: तरुणीवर हल्ला होत असताना सर्वजण उभे राहून पाहत होते. 

Jan 9, 2025, 09:15 PM IST

पुण्यात रक्षकच बनला भक्षक! पोलिसाकडून अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन...

महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? अल्पवयीन मुली असुरक्षित असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेतील मनाला सुन्न करणारी बाब म्हणजे ज्यांच्याकडे आपण रक्षक म्हणून पाहतो त्या पोलिसाकडूनच हा घृणास्पद प्रकार घडला आहे. 

Dec 26, 2024, 12:26 PM IST