pune police

पुणे हादरलं! अल्पवयीन मुलीवर कोयत्याने वार, एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा अंदाज

मुलीवर वार करत असताना आजूबाजूला अनेक नागरिक होते, पण आरोपीला अडवण्याचं कोणीही धाडस दाखवलं नाही

Oct 12, 2021, 09:40 PM IST
Pune Police Stops Visarjan Miravnuk Of Manache Fourth Ganpati Tulsibaug Ganpati PT8M38S

Video | Pune Ganesh Visarjan 2021 पुण्यात पोलिसांनी थांबवली विसर्जनाची मिरवणूक

Pune Police Stops Visarjan Miravnuk Of Manache Fourth Ganpati Tulsibaug Ganpati

Sep 19, 2021, 03:45 PM IST

पुण्यात 30 रुपयांच्या नादात 2 लाख गमावले, पाहा व्हिडीओ

 2 लाख असतानाही 30 रुपयांसाठी फसला...पाहा कसं हातोहात गंडवलं, हे तुमच्यासोबतही घडू शकतं

 

Sep 17, 2021, 06:27 PM IST

धक्कादायक! पत्नीची ''हायटेक हेरगिरी'', प्रत्येक कॉल नवऱ्याला ऐकू यायचा... पण असं झालं..

हा धक्कादायक प्रकार समजल्यानंतर पत्नीने स्थानिक पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

Sep 15, 2021, 08:05 PM IST

कडक सॅल्युट | सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी शोधलं चोरीला गेलेलं बाळ

कोणाला संशय येऊ नये म्हणून ही महिला चक्क नर्सच्या वेशात आली होती. 

 

Sep 10, 2021, 10:41 PM IST

धक्कादायक, मूल होत नसल्याने हॉस्पिटलमधून बाळाची चोरी

Baby theft at Hospital : एक धक्कादायक बातमी. हॉस्पिटलमधून  (Sassoon Hospital) बाळाची चोरी करण्यात आली. ( 

Sep 10, 2021, 01:10 PM IST

नारायण राणे यांची पत्नी, मुलगा यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस; कर्ज थकवल्याने कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई

 केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या पत्नी नीलम राणे (Neelam Rane)  आणि  नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या विरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. 

Sep 10, 2021, 07:39 AM IST

गळफास लावताना 'तो' म्हणाला, 'आई माझ्या मुलातच मला पाहा...'

 सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

Aug 23, 2021, 09:26 PM IST

सासूचा त्रास; जावयाचा गळफास, बायकोच्या ओढणीलाच बनवला फास

सुसाईड नोट लिहून गर्भवती पत्नीला सोडून त्याने आपलं आयुष्य संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना

Aug 23, 2021, 08:09 PM IST

एसटीत कोट्यवधींचं हवालाकांड, लालपरीतून दररोज कोट्यवधी रुपयांची वाहतूक?

एव्हढी मोठी रक्कम एसटीनं नेण्यात आल्यानं अनेक सवाल उपस्थित झाले आहेत

Aug 6, 2021, 09:02 PM IST

क्षुल्लक कारणावरुन राष्ट्रीय ज्युडो खेळाडूला मारहाण, पुण्यातील धक्कादायक प्रकार

मारहाणीत हाताला गंभीर दुखापत झाल्याने कारकिर्दीला ब्रेक लागल्याची प्रतिक्रिया या खेळाडूने दिली आहे

Aug 5, 2021, 05:11 PM IST