pune police

...म्हणून 2 वर्षांपूर्वी वैष्णवीने गरोदरपणात केलेला आत्महत्येचा प्रयत्न; आई-वडिलांना 'हे' टाळता आलं असतं

Vaishnavi Hagwane Case History: वैष्णवीने 16 मे रोजी स्वत:ला संपवलं. मात्र आता या प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबाची क्रूर कारस्थानं समोर येत असतानाच नवा खुलासा पुढे आला आहे.

May 24, 2025, 01:16 PM IST

...तर वैष्णवी हगवणेचा जीव वाचला असता! 'मुलीच्या छातीला सासऱ्याने...', 'त्या' पत्रातून खुलासा

Vaishnavi Hagwane Suicide Mayuri Jagtap Mother Letter: या पत्रामधून धक्कादायक दावा करताना नेमकं काय घडतंय यासंदर्भात भाष्य करण्यात आलं आहे.

May 24, 2025, 09:48 AM IST

'तिला परत आणणे शक्य नाही, मात्र...'; वैष्णवीच्या पालकांच्या भेटीनंतर अजित पवारांचं भावनिक विधान

Vaishnavi Hagwane Suicide Case Ajit Pawar Meet Family: अजित पवार हे वैष्णवीच्या पालकांना भेटण्यासाठी त्यांच्या वाकड येथील घरी गेले होते.

May 24, 2025, 06:39 AM IST

Vaishnavi Death Case: शशांकने पाईपने वैष्णवीवर...; पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा, FIR मध्ये एक कलम वाढलं

Vaishnavi Death Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला (Rajendra Hagawane) अटक केली आहे. दरम्यान पोलीस तपासात काही धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत. 

 

May 23, 2025, 10:22 PM IST

Hagwane Case: 'वैयक्तिक टिकेची उत्तरं मलाही देता येतात, पण...'; रुपाली चाकणकर संतापल्या

Rupali Chakankar On Vaishnavi Hagwane Suicide: महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी नेमका कोणावर व्यक्त केला संताप?

May 23, 2025, 03:16 PM IST
Zee 24 Taas New Initiative No Dowry Vaishnavi Hagwane Suicide Case PT1M26S

#हुंडा_नकोच 'झी 24 तास'ची नवी मोहीम

Zee 24 Taas New Initiative No Dowry Vaishnavi Hagwane Suicide Case

May 23, 2025, 02:25 PM IST
Vaishnavi Hagwane Suicide Case CCTV Footage Rajendra Hagavwane Arrest PT38S
Vaishnavi Hagwane Suicide Case Rajendra Hagavwane Arrest PT1M49S

वैष्णवीची डेड बॉडी, 3 कार, धरण, लॉन्स अन्...; 8 दिवस हगवणे पिता-पुत्र होते कुठे? पाहा Timeline

Where Was Rajendra Hagawane Absconding After Vaishnavi Hagwane Suicide: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष असलेला राजेंद्र हगवणे त्याच्या थोरल्या मुलासहीत आठ दिवस फरार होता. त्याला अखेर अटक करण्यात आली आहे. पण तो आठ दिवस कुठे लपला होता?

May 23, 2025, 01:15 PM IST

Vaishnavi Hagwane Case: पत्नीचे S*x व्हिडीओ शूट करायचा निलेश चव्हाण; बेडरुमच्या फॅनमध्ये...

Vaishnavi Hagwane Suicide Case Shocking Details: या प्रकरणामध्ये वैष्णवीच्या बाळाचा ताबा नाकारणाऱ्या हगवणेंच्या निकटवर्तीयाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

May 23, 2025, 12:16 PM IST

Vaishnavi Hagwane Case: वैष्णवीच्या आत्महत्येनंतर 8 दिवसांनी राजेंद्र हगवणेला अटक; CCTV फुटेज समोर

Vaishnavi Hagwane Case Rajendra Hagawane Arrested: सून वैष्णवी हवगणे हिने आत्महत्या केल्यानंतर आठ दिवसांनी पोलिसांना सापडला राजेंद्र हगवणे आणि त्याचा थोरला मुलगा

May 23, 2025, 07:39 AM IST

हगवणेंच्या घरात सुनांचा छळ बैलांवर उधळपट्टी; बैलासमोर नाचवली होती गौतमी पाटील, हुंड्यांच्या पैशांवर सुरु होता बडेजाव

राजेंद्र हगवणे हा बैलगाडा शर्यतीचा शौकीन आहे. त्यानं बैलाच्या वाढदिवसाला चक्क गौतमीची लावणी ठेवली होती. 

 

May 22, 2025, 10:20 PM IST

'वैष्णवीकडून एकच चूक झाली...'; हगवणेंच्या मोठ्या सुनेने कुटुंबाचा खरा चेहरा आणला समोर

वैष्णवी हगवणेची आत्महत्या प्रकरणाला सहा दिवस झाले आहेत. सहा दिवसानंतर पहिल्याच मोठ्या सुनेने म्हणजे मयुरी हगवणेने आपल्या सासरच्या मंडळीबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. 

May 22, 2025, 02:26 PM IST

'अगं माझा नवराच मला..., तिथंच चूक झाली', वैष्णवीचा आत्महत्येपूर्वी मैत्रिणीसोबतचा कॉल आला समोर; 'मला फालतू...'

Vaishnavi Hagawane Death Case: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांची सून वैष्णवी हगवणेने (Vaishnavi Hagawane) आत्महत्या केल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. यादरम्यान वैष्णवीने आपल्या मैत्रिणीला फोन करुन व्यथा मांडल्याचा फोन कॉल समोर आला आहे. 

 

May 21, 2025, 06:31 PM IST