pune water problem

पुण्याचा पाणीप्रश्न सुटला, मिळणार 5 TMC पाणी!

पुण्याचा पाणी प्रश्न सुटण्यास (Pune water problem) मदत झाली आहे.  

Sep 21, 2021, 08:14 AM IST

तहानलेले प्राणी, पुणेकर पाजतायत पाणी

अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाचा त्रास माणसांबरोबर प्राणी आणि पक्ष्यांनाही होतोय. कात्रजच्या जंगलात पाण्याचे स्त्रोत आटल्यानं प्राण्यांचीही परवड होतेय. या प्राण्यांना पाणी मिळावं, यासाठी पुणेकरांनीच पुढाकार घेतलाय.

Apr 23, 2012, 08:57 PM IST