pune

Pune Porshce Accident : विशाल अग्रवालसह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी

Pune Porshce Accident : पुण्यातील कल्याणीनगरमधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला आज कोर्टात हजर करण्यता आलं. कोर्टाने त्याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवालबरोबरच आणखी दोघांनाही 24 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. 

May 22, 2024, 04:06 PM IST

'लाखात एक होती माझी मुलगी' मृत मुलीच्या आईने फोडला हंबरडा... कोण होती अश्विनी कोष्टा?

Pune Porsche Accident News : पुण्यातील कल्याणीनगरमधील पॉर्शे कार अपघात प्रकरण राज्यात चांगलंच गाजतंय. अल्पवयीन मुलाच्या चुकीमुळे निर्दोष तरुण-तरुणीचा बळी गेला. यातली मृत तरुणी ही मध्य प्रदेशमध्ये राहाणारी होती.

May 22, 2024, 03:10 PM IST

Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटना

पुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. 

May 22, 2024, 02:55 PM IST

Pune Porsche Accident: 'त्या' मुलानं पबमध्ये 90 मिनिटांत उधळले 48 हजार रुपये, बिल ठरणार मोठा पुरावा

Pune Porsche Accident News: कल्याणीनगर मधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात आता आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. यानंतर समाजातून तीव्र संपात व्यक्त होत आहे.

May 22, 2024, 02:00 PM IST

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पालिका आक्रमक, दोन्हीही पबवर मोठी कारवाई

पुणे महापालिकने कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॅाटर्स आणि ओरिल्ला पबवर महापालिकेची मोठी कारवाई केली आहे. 

May 22, 2024, 01:23 PM IST

Pune Accident: 'हे तुम्हाला शोभत नाही', देवेंद्र फडणवीस राहुल गांधींवर संतापले, 'तुम्ही दरवेळी...'

Devendra Fadnavis on Rahul Gandhi over Pune Porsche Accident: काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुणे कार अपघातावर (Pune Car Accident) बोलताना "श्रीमंत आणि गरिबांसाठी न्याय हा समान हवा," अशी टीका केली आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना सुनावलं आहे. 

 

May 22, 2024, 12:57 PM IST

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंद

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय. 

May 22, 2024, 09:40 AM IST
Ambadas Danve Demand To CM Eknath Shinde To Help Two Casualty Of Pune Car Accident PT46S

Pune News | 'विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'

Ambadas Danve Demand To CM Eknath Shinde To Help Two Casualty Of Pune Car Accident

May 22, 2024, 09:15 AM IST