pune

'आता बारामतीत अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा जाहीर इशारा

Baramati Loksabha : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता अजित पवार यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातून नवं आव्हान निर्माण झालं आहे. बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतली आहे.

Apr 20, 2024, 08:38 AM IST

रसवंतीगृहांची नावं 'नवनाथ' आणि 'कानिफनाथ'च का असतात? यामागे आहे रंजक कारण

Why Rasvanti Gruh Named As Navnath Or Kanifnath: महाराष्ट्रातील कोणत्याही एसटी स्टॅण्डवर जा किंवा बाजारपेठेत चक्कर मारा तिथे तुम्हाला रसवंतीगृह दिसणारच. बरं या रसवंतीगृहांच नावही 'नवनाथ' किंवा 'कानिफनाथ' असेच असते. पण हे असं का? यामागील कारण तुम्हाला ठाऊक आहे का?

Apr 19, 2024, 11:55 AM IST

कायमचं Work From Home! पुण्यात ऑफिस असलेल्या कंपनीकडून Good News; 30 हजार कर्मचाऱ्यांना फायदा

Permanently Work From Home: 'प्रत्येकाच्या डोक्यावर बंदूक ठेवल्याप्रमाणे त्याने ऑफिसमधूनच काम करावं अशी कंपनीची इच्छा नाही' असं कंपनीने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे. एकीकडे सगळी तयारी करुन दुसरीकडे कंपनीने कायमच्या वर्क फ्रॉम होमची घोषणा केली आहे.

Apr 18, 2024, 03:50 PM IST

Summer Special Trains: मध्य रेल्वेच्या 'या' मार्गावर आणखी 20 उन्हाळी विशेष ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

Railway News: मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी पाहता आणखी उन्हाळी विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी विशेष ट्रेन कधी आणि कुठून सुटणार आहेत जाणून घ्या...

 

Apr 17, 2024, 01:40 PM IST

Pune: 'मला लग्न करायचं नाही', मेसेज करुन लग्नाच्याच दिवशी नवरदेवानं संपवलं आयुष्य

Pune Suicide: 'मला लग्न करायचं नाही', असा मेसेज पाठवून नवरदेवाने लग्नाच्या दिवशी स्वत:चे आयुष्य संपवलं. लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने असा निर्णय का घेतला असावा? 

Apr 17, 2024, 09:50 AM IST
Pune VBA Mahayuti And MVA Candidate Share Stage For  Discussion PT58S

पुणे- साताऱ्यात लोडशेडिंगचा निर्णय; पुन्हा एकदा शेतकरीच अडचणीत! कसे, ते पाहा...

Pune News : राज्यातील उकाडा दिवसागणिक वाढत असतानाच या उष्णतेचा दाह आता आणखी त्रासदायक ठरणार आहे. कारण, पुन्हा एकदा ऐन उन्हाळ्यातच राज्यावर एक नवं संकट ओढावलं आहे. 

 

Apr 15, 2024, 09:59 AM IST

VIDEO : गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसलं महाराष्ट्रातील 'हे' मंदिर, अद्भूत नजारा पाहून तुम्ही व्हाल अवाक्

Maharashtra Temple : बाराव्या शतकातील कल्याण राजवटीतील हे मंदिर गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसतं. अत्यंत विलोभनीय आणि अद्भूत नजारा पाहण्यासाठी पुन्हा संधी चालून आली आहे. 

Apr 12, 2024, 01:53 PM IST