pune

मावळच्या जागेवरुन महायुतीत ओढाताण, राष्ट्रवादी आणि भाजपाचा दावा

Loksabha 2024 : मावळच्या जागेवरून महायुतीतच ओढाताण सुरू आहे. शिवसेनेचा खासदार असलेल्या या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनंही दावा केलाय.  मावळमधल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट... 

Mar 8, 2024, 08:41 PM IST

नागपूर ते संभाजीनगर 4 तासात आणि तिथून पुणे 2 तासात; पुणे - अहमदनगर - संभाजीनगर महामार्ग

पुणे - अहमदनगर - संभाजीनगर अशा 230 किलोमीटर लांबीच्या सिक्स लेन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे तयार केला जात आहे. यासाठीचा सामंजस्य करार देखील करण्यात आला आहे.  

Mar 8, 2024, 08:38 PM IST

पहिली प्रतिक्रिया; शेळकेंवर संतापलेल्या शरद पवारांना पाहून सुनील तटकरे म्हणतात 'उद्यापर्यंत....'

Sharad Pawar News : राज्याच्या राजकारणात चर्चा एका बड्या नेत्याच्या संतापाची. शरद पवार यांचा संताप पाहून सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले? पाहा सविस्त वृत्त... 

 

Mar 8, 2024, 08:32 AM IST

'तू आमदार कोणामुळे झाला? माझ्या नादी लागू नका'; शरद पवारांचा सुनील शेळकेंना इशारा

Sharad Pawar : लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळकेंना इशारा दिला आहे. लक्षात ठेवा मला शरद पवार म्हणतात, असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Mar 7, 2024, 01:39 PM IST

'महापौर केलं, खासदारकी ही तुलाच? आता बस...'; मुरलीधर मोहोळांविरोधात PMCमध्ये बॅनरबाजी

Pune Loksbaha Election : पुण्यात लोकसभा उमेदवारीवरुन भाजपमध्ये अंतर्गत कलह असल्याचे समोर येत आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात  पुणे महापालिकेत बॅनरजबाजी करण्यात आली आहे.

Mar 7, 2024, 01:08 PM IST
Pune Sachin Leopard Finally Trapped PT37S

अखेर 'सचिन' तावडीत सापडला, प्राणी संग्रहालयातच बिबट्याला केलं जेरबंद

अखेर 'सचिन' तावडीत सापडला, प्राणी संग्रहालयातच बिबट्याला केलं जेरबंद

Mar 6, 2024, 10:55 AM IST
ED Asked For International Pune Drugs Racket List PT28S

Pune Drugs Case: पुणे ड्रग्ज प्रकरणात आता ईडीची उडी

ED Asked For International Pune Drugs Racket List

Mar 6, 2024, 10:35 AM IST

चिमुकल्याच्या धाडसाची कमाल, ऑफिसमध्ये घुसलेल्या बिबट्याला केलं जेरबंद

leopard: चिमुरडा अलगद ऑफिसबाहेर गेला आणि बाहेरुन दरवाजाची कडी लावून घेतली. ऑफिसमध्ये असलेल्या सीसीटीव्हीने हा सारा प्रसंग रेकॉर्ड केला. 

Mar 5, 2024, 09:08 PM IST