punjab national bank scam

भारताला हवा असणाऱ्या मेहुल चोक्सीचा जेलमधील मुक्काम वाढला

फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi ) याला पुन्हा एकदा दणका मिळाला आहे.  

Jun 12, 2021, 09:02 AM IST

Big News : फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला अटक, भारतात आणणार?

PNB Bank पंजाब नॅशनल बँकेचे 13500 कोटी रुपये कर्ज (Punjab National Bank scam)बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला अटक करण्यात आली आहे. 

May 27, 2021, 07:47 AM IST

पंजाब बॅंक घोटाळा : मोदी, चोकसीचे पासपोर्ट निलंबित

११ हजार ४०० कोटी रुपयांच्या पंजाब बॅंक घोटाळाप्रकरणी सीबीआय आणि ईडीचे छापे सुरूच आहेत. मुंबईसह पुणे, जयपूर, सूरत, हैदराबाद आणि कोयंबतूरमध्ये असलेल्या नीरव मोदी आणि मेहूल चोकसीच्या घरं आणि दुकानांवर शुक्रवारी छापे टाकण्यात आले. 

Feb 17, 2018, 03:15 PM IST

'पीएनबी' अपहार : बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्यासह दोघांना अटक

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात करणार हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, याआधी हिरे व्यापारी नीरव मोदी परदेशात पळून गेलाय.

Feb 17, 2018, 12:53 PM IST

मुंबई | पंजाब नॅशनल बॅंकेची पत्रकार परिषद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 04:19 PM IST