घरच्याघरी अवघ्या 10 मिनिटांत कुकरमध्ये बनवा तूप!
जेव्हा आपण बाजारातून तूप विकत घेतो तेव्हा ते महाग मिळते आणि ते शुध्द असेलच याची काही खात्री नाही. त्यामुळे अनेक लोक घरच्याघरीच तूप काढणे पसंत करतात. घरी तूप काढण्यासाठी खूप वेळ लागतो. पण आता तुम्ही कुकरमध्येही झटपट सायीपासून तूप तयार करू शकता. चला जाणून घेऊया ही सोपी पद्धत.
Sep 25, 2024, 05:50 PM ISTGhee Making Ideas : तूप कढवण्याची योग्य आणि सोप्पी पद्धत माहित आहे का ? पाहा पूर्ण Video
Ghee making ideas : भेसळयुक्त किंवा अशुद्ध तूप खाण्याने गर्भपाताचाही धोका असतो. गर्भवती महिलांनी घरी बनवलेलं तूप खावं
Feb 27, 2023, 05:27 PM ISTGhee Purity Check : 'या' पाच पद्धतींनी ओळखा तुमचं तूप अस्सल की बनावट
Real Ghee test at home : तुपाचा असलेपणा ओळखण्यासाठी एका चमचा तूप घ्या आणि एका ग्लास पाण्यात ते विरघळून घ्या जर तुमचं तूप पाण्याच्या वर तरंगू लागलं तर समजा...
Jan 16, 2023, 02:59 PM ISTपाण्याचा वापर करुन असं ओळखा भेसळयुक्त तुप, पुन्हा कधीही होणार नाही तुमची फसवणूक
खरे देशी तूप पाण्यावरून ओळखता येते. परंतु ते कसं ओळखावं हे बऱ्याच लोकांना माहित नसतं, चला याबद्दल जाणून घेऊ या.
Jul 24, 2022, 07:18 PM IST