VIDEO | पुरीमधल्या जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडार आज खुलं झालं
Puri Jagannath Temple Ratna Bhandar To Be Opened Today
Jul 18, 2024, 12:10 PM IST46 वर्षानंतर जग्गनाथ पुरीमधील रत्नभांडार... साप करतात या खोलीचं रक्षण, आतमध्ये सोनं, चांदी अन् मौल्यवान रत्न?
Jagannath Puri Mandir Ratna Bhandar: जग्गनाथ पुरी यांच्या मंदिरातील रत्नभांडार आज खुलं करण्यात येत आहे.
Jul 14, 2024, 09:00 AM ISTजगन्नाथ मंदिरातील मूर्ती दर 12 वर्षांनी का बदलतात? जुन्या मुर्त्यांचे काय होतं?
जगन्नाथ पुरी रथयात्रेला सुरुवात झालीय. ओडिशाच्या पुरीमध्ये मोठ्या उत्साहात हा सोहळा सुरु आहे. 2-3 दिवस रथयात्रा चालेल असं म्हटलं जातंय. जगन्नाथ मंदिराची अनेक रहस्य तुम्हाला माहिती नसतील. दर 12 वर्षांनी जगन्नाथ, बळराम आणि सुभद्राची मूर्ती बदलली जाते. यामागे अनोख कारण आहे. नकलेवार परंपरा असताना शहराची लाईट जाते आणि तेव्हाच अंधारात मुर्ती बदलल्या जातात.
Jul 7, 2024, 10:04 AM ISTभारतातील अद्भुत मंदिर, 12 व्या शतकात स्थापना;14 वर्षे सुरु होतं काम! ध्वज फडकतो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने
ओडिशामधील पुरीमध्ये जगन्नाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाच्या आषाढ महिन्यातील शुल्क पक्षाच्या द्वितीय तिथीत येथे यात्रा सुरु होते. ही यात्रा 10 दिवस चालते. या मंदिराविषयी काही रोचक तथ्य जाणून घेऊया.
Jul 7, 2024, 09:04 AM ISTJagannath Rath Yatra 2024 : भगवान जगन्नाथाची मूर्ती अपूर्ण का? 'हे' आहे मुख्य कारण
Jagannath Rath Yatra 2024 : जगन्नाथ रथयात्रेला लवकरच सुरुवात होणार आहे. जगन्नाथ पुरी चार धामांपैकी एक असून भगवान जगन्नाथाची मूर्ती अपूर्ण का हे तुम्हाला माहितीय का?
Jul 1, 2024, 08:22 PM ISTआश्चर्यकारक... वाऱ्याच्या उलट्या दिशेन फडकतो मंदिराचा ध्वज; पक्षी परिसरात फिरकतही नाही?
भारतातील एक असं मंदिर जिथे ध्वज मंदिराच्या उलट्या दिशेन फडकतो?
Nov 2, 2022, 03:47 PM IST