pushkar sarad

मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मिळाला पुष्कर सरद हा नवा उमदा चेहरा !!

झी युवा वाहिनीवरील नवीन मालिका 'कट्टी बट्टी' या अनोख्या प्रेमकथेत अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे .

Mar 8, 2018, 12:38 PM IST

पुष्कर सरद - 'कट्टीबट्टी'तून मराठीत आलाय नवा उमदा चेहरा

झी युवा वाहिनीवरील नवीन मालिका 'कट्टी बट्टी' या अनोख्या प्रेमकथेत अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. 

Mar 7, 2018, 05:09 PM IST