queen garden

राणीच्या बागेतील पेंग्विन दर्शन महागणार

राणीच्या बागेतील पेंग्विनला पाहण्यासाठी करण्यात आलेली शुल्कवाढ उद्यापासून लागू होणार आहे.  

Jul 31, 2017, 06:41 PM IST

मोठ्यांना पेंग्विनचं दर्शन दुर्लभ होण्याची शक्यता

दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांना मोफत तर मुंबईकरांना कमीत कमी शुल्कात पेंग्विनचं दर्शन होईल असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलंय.

Jan 7, 2017, 08:42 PM IST