quetta gladiators

Review घेताना मैदानातच खेळाडूंची जुंपली! एकमेकांवर धावून जाणार इतक्यात... पाहा Video

Ugly Fight In Cricket Ground: मैदानामध्ये हा सारा प्रकार घडत असल्याचं पाहून कॉमेंट्री बॉक्समधून वसिम अक्रमने फलंदाजाविरोधातील आपला संताप व्यक्त केला. त्याने या फलंदाजावर कठोर शब्दांमध्ये टीका करताना तो पाकिस्तानमध्ये असल्याची आठवण करुन दिली.

Mar 16, 2024, 12:05 PM IST

VIDEO: IPL सुरु होण्यापूर्वी हा खेळाडू जबरदस्त फॉर्मात, पीएसएलमध्ये घेतली हॅटट्रिक

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या ११व्या सीजनमध्ये इमरान ताहिर याला चेन्नईच्या टीमने खरेदी केलं आहे.

Mar 4, 2018, 10:52 PM IST