queue

Ajab Gajab : फक्त रांगेत उभा राहून तो दिवसाला कमवतो 16 हजार रुपये, कसं ते जाणून घ्या

लोकांना तासन तास रांगेत उभे राहणे कंटाळवाणे वाटते.

Jan 18, 2022, 05:09 PM IST

पीक विमा शेतकऱ्यांसाठी ठरतोय मनस्ताप, शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगा

पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता 48 तासांहून कमी कालावधी शिल्लक आहे. पीक विमा अर्ज ऑनलाईन भरायचा असून त्यासाठी 31 जुलै ही शेवटची मुदत आहे. त्यातच पीकविमा भरता यावा यासाठी रविवारीही बँका सुरु आहेत. 

Jul 30, 2017, 01:16 PM IST

बँकेच्या रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचवणारं अॅप लॉन्च

मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने एक नवीन मोबाईल अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे ग्राहकांचा बँकेत गेल्यानंतर रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचणार असल्याचा दावा बँकेचा आहे.

 

Apr 4, 2016, 12:05 PM IST

आता विठुमाऊलीचं मिळणार जवळून दर्शन

पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल रुक्मि णी मंदिर समितीनं आषाढी यात्रेत अधिकाधिक भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी मुखदर्शनाची रांग अगदी तीस फुटांवर नेली आहे.

Jun 25, 2013, 08:07 PM IST