raanbazar bold scene

अभिनेत्री प्राजक्ता माळी 'त्या' बोल्ड सीनमुळे आली होती चर्चेत

प्राजक्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी प्रोफेशनल आयुष्यामुळे तर कधी पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. कधी तिचा सोज्वळपणा तिच्या चाहत्यांना भावतो तर कधी ती तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.

Aug 8, 2023, 01:01 PM IST