raanbazar

अभिनेत्री प्राजक्ता माळी 'त्या' बोल्ड सीनमुळे आली होती चर्चेत

प्राजक्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी प्रोफेशनल आयुष्यामुळे तर कधी पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. कधी तिचा सोज्वळपणा तिच्या चाहत्यांना भावतो तर कधी ती तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.

Aug 8, 2023, 01:01 PM IST

Raanbazar : 'मला उलट्या व्हायच्या'... प्राजक्ता माळीच्या वक्तव्यानंतर चाहते हैराण

 मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज काहि दिवसांपुर्वी प्लॅनेट मराठीवर रिलीज झाली आहे

Jun 5, 2022, 08:57 PM IST

अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचा बोल्ड सीन पाहून चाहते हैराण, लवकरच प्रदर्शित होणार ही 18+ वेब सीरिज

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांची प्रमुख भूमिका असलेली ही वेब सिरीज राजकीय गुन्हेगारी थ्रिलर आहे. सत्य घटनांवर आधारित या वेबसिरीजमध्ये याआधी कधीही न पाहिलेली गोष्ट दाखवण्यात येणार आहे.

May 17, 2022, 02:40 PM IST