भटक्या कुत्र्याच्या चाव्याने चिमुरड्याने बापाच्या कुशीत सोडला जीव, मुंबई मनपाने घेतला मोठा निर्णय
'रेबिजमुक्त मुंबई’ साठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकर घेतला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 6 प्रशासकीय विभागांमधील 15 हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच मोबाईल ॲपआधारित रेबिज लसीकरण केलं जाणार आहे.
Sep 30, 2023, 04:58 PM IST