radhakrishna vikhe patil

Sujay Vikhe Patil And Radhakrishna Vikhe Patil On Filing Nomination For Ahmednagar LokSabha Constituency PT2M53S

नगर-भाजप उमेदवार सुजय विखे पाटील आज अर्ज भरणार, नगरमध्ये निलेश लंकेंशी लढत

Sujay Vikhe Patil And Radhakrishna Vikhe Patil On Filing Nomination For Ahmednagar LokSabha Constituency

Apr 22, 2024, 11:35 AM IST

महानंद प्रकल्प गुजरातकडे जाण्याचा मार्ग मोकळा; विखे पाटील म्हणतात, 'डोक्यावर परिणाम झालाय'

Mahanand Milk : महानंदच्या संचालक मंडळाने राजीनामा दिल्यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Feb 22, 2024, 09:53 AM IST

'संजय राऊत सर्वात मोठा दलाल, एका महिलेचं प्रकरण...'; राधाकृष्ण विखे पाटील यांची बोचरी टीका

Ahmadnagar News : अहमदनगरच्या प्रवरा साखर कारखान्यात गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हे दलाल असल्याचे विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

Sep 21, 2023, 07:36 AM IST

मराठानंतर धनगर समाजही आक्रमक; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर फेकला भंडारा

Solapur News : सोलापुरात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळण्यात आला आहे. धनगर समाजाच्या कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देताना विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला आहे.

Sep 8, 2023, 11:04 AM IST

Maharastra News: दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दुधाला किमान 34 रुपये लिटर दर जाहीर!

Radhakrishna Vikhe Patil Announcement:  दुधाचा किमान 40 रुपये भाव (Milk Price Rate) मिळावा, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

Jul 14, 2023, 07:14 PM IST

Ajit Pawar Oath Ceremony: 2014 पासून तिसऱ्यांदा असं घडलं; विखे पाटलांनंतर अजितदादांनी उठवलं रान!

Ajit Pawar Deputy CM Oath Live: अचानक झालेल्या अजित पवारांच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात तिसऱ्यांदा एक पराक्रम घडल्याचं पहायला मिळतंय.

 

Jul 2, 2023, 03:08 PM IST

AI Photos: देवेंद्र फडणवीस ते रावसाहेब दानवे; भाजप नेते मिल्ट्री स्टाईलमध्ये कसे दिसतील?

AI Photos: देवेंद्र फडणवीस ते रावसाहेब दानवे; भाजप नेते मिल्ट्री स्टाईलमध्ये कसे दिसतील?

Jun 28, 2023, 09:19 PM IST

महाराष्ट्रात वाळू झाली स्वस्त; तीन हजार रुपयांची आता मिळणार 'इतक्या' रुपयात कसं ते वाचा

New Sand Policy : राज्याचे वाळू आणि गौण खनिज बाबतचे धोरण जाहीर केल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे श्रीरामपूर येथे उद्घाटन केले आहे.

May 1, 2023, 02:56 PM IST

'फडणवीसच मनातले मुख्यमंत्री', राधाकृष्ण विखे पाटलांच्या विधानाबद्दल विचारताच संतापले अजित पवार, म्हणाले...

Ajit Pawar Gets Angry: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केल्यानंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता ते संतापले.

 

Apr 23, 2023, 02:07 PM IST