विखे पाटील संभ्रमात, 'हात' सोडून 'कमळ' घेणार?
राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे.
Feb 24, 2019, 09:11 PM ISTराधाकृष्ण विखे पाटील संभ्रमात, 'हात' सोडून 'कमळ' घेणार?
राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे. शिर्डीत ते मोदींचं फोटो लावण्याची गोष्ट करतात. तर मुंबईत मोदींवर टीका करतात. विखे पाटील येत्या काळात काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हातात घेतील की काय अशी स्थिती आहे. संभ्रमावस्थेत असलेल्या विखे पाटलांवर झी २४ तासचा हा स्पेशल रिपोर्ट....
Feb 24, 2019, 08:40 PM ISTविरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, नव्या 'युती'वरही टीका
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होतं आहे.
Feb 24, 2019, 05:28 PM ISTविनायक राऊतांची राणे, विखेंवर टीका
विनायक राऊतांची राणे, विखेंवर टीका
Shivsena MP Vinayak Raut On Narayan Rane And Opposition Leader Radhakrishna Vikhe Patil
मुंबई | 'ईडीची भीतीने शिवसेना युतीसाठी तयार' - विरोधी पक्ष नेतांचा आरोप
मुंबई | 'ईडीची भीतीने शिवसेना युतीसाठी तयार' - विरोधी पक्ष नेतांचा आरोप
Opposition Leader Radhakrishna Vikhe Patil On Allaince Done By Threat And Force
'ईडी'ची भीती घातल्याने उद्धव ठाकरे युतीसाठी तयार; राधाकृष्ण विखे-पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट
आगामी निवडणुकीत युती करण्यासाठी शिवसेनेवर दबाव टाकण्यात आला.
Feb 18, 2019, 06:31 PM ISTअहमदनगर | राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपात येण्याची ऑफर
अहमदनगर | राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपात येण्याची ऑफर
Ahmednagar BJP Ram Shinde Offer Opposition NCP Leader Radhakrishna Vikhe Patil To Join BJP
'संघर्ष यात्रा' काढणाऱ्या नेत्यांचा दुटप्पीपणा, शेतकऱ्यांकडून दणका
मराठवाड्याला पाणी सोडण्याबाबतची काँग्रेस नेत्यांची दुटप्पी भूमिका
Oct 30, 2018, 05:30 PM ISTदाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पकडणाऱ्या तपासयंत्रणांचे मुख्यमंत्र्यांना कौतुक वाटत नाही का?
मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा अर्थ काय लावायचा?
Aug 31, 2018, 06:47 PM ISTतकलादू आरक्षण नको - विरोधक
कोर्टात टिकेल असं आरक्षण मिळायला हवं, अशी भूमिका विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडली.
Jul 28, 2018, 10:38 PM ISTनागपूर | अधिवेशनात मध्यरात्री विरोधकांचे ठिय्या आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 17, 2018, 10:17 AM ISTपीक खरेदीवरून स्थगन प्रस्ताव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 22, 2018, 06:17 PM ISTमुंबई | पंकजा मुंडेंची विधानसभेत धक्कादायक कबुली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 01:31 PM IST'भाजपनं आपलं नाव बदलून 'बेन्जो पार्टी' करावं'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पत्नीसमवेत एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. याच व्हिडिओचे पडसाद आज विधिमंडळातही पाहायला मिळाले.
Mar 1, 2018, 03:39 PM ISTधर्मा पाटलांची आत्महत्या नसून सरकारनं केलेला खून - राधाकृष्ण विखे पाटील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 05:38 PM IST