अंबानी कुटुंबाची सून होताच राधिका मर्चंटचा नवा विक्रम, सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींनाही टाकलं मागे
Anant Ambani's wife Radhika Merchant: मुकेश अंबानी- नीता अंबानी यांची सून राधिका मर्चंटने बनवलेल्या नव्या विक्रमामुळे सध्या खूप चर्चेत आहे. एवढेच नाही या रेकॉर्डद्वारे राधिकाने कित्येक दिग्गजांना मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे या रेकॉर्डमुळे अंबानी कुटुंबिय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Dec 12, 2024, 02:07 PM IST'विचार करा हेच 5000 कोटी जर...'; अंबानींच्या मुलाच्या लग्नातील खर्चावरुन टोला
Anant Ambani Radhika Merchant Wedding Rs 5000 Crore Spend: मार्च महिन्यापासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या विवाहसंदर्भातील कार्यक्रम सुरु होते. या कार्यक्रमांसाठी हजारो कोटी रुपये खर्च झाल्याचं समजतं.
Jul 14, 2024, 02:21 PM IST10,28,544 कोटी संपत्ती असलेल्या अंबानींनी लेकाच्या लग्नात किती खर्च केला? आकडा पाहून येईल आकडी
How Much Mukesh Ambani Spend On Son Anant Ambani's Wedding: मार्च महिन्यापासून अनंत अंबानींच्या लग्नाचे वेगवेगळे कार्यक्रम सुरु असून मुंबईमध्ये 12 जुलै रोजी मुख्य लग्न सोहळा पार पडला. मात्र यासाठी नेमका खर्च किती झाला?
Jul 13, 2024, 04:12 PM ISTअंबानी मोठ्या मनाचे! अनंत-राधिकाच्या लग्नानिमित्त रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना मिळालं खास गिफ्ट
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत आंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानिमित्त रिलायन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळालं (Reliance Staff Receive Wedding Gifts) आहे. गिफ्ट बॉक्सवर एक खास मेसेज देखील लिहिलाय.
Jul 11, 2024, 09:23 PM ISTअंबानी फॅमिलीमध्ये प्री वेडिंगचं नाव ठेवलंय La Vite E Un Viaggio... याचा नेमका अर्थ काय?
Ambani familys pre wedding : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट दुसऱ्यांदा प्री-वेडिंग फंक्शन सेलिब्रेट करणार आहेत. या जोडप्याने यापूर्वी गुजरातमधील जामनगरमध्ये प्री-वेडिंग सोहळा साजरा केला होता.
May 29, 2024, 09:52 PM ISTRadhika Anant Wedding : आषाढ महिना असून अनंत अंबानी - राधिका मर्चेंट यांचं 12 जुलैला लग्न, हा दिवस इतका शुभ आहे का? काय सांगतं ज्योतिषशास्त्र
Ashadh 2024 : यंदा 23 जूनपासून 21 जुलैपर्यंत आषाढ महिना सुरु होत आहे. आषाढ महिन्यात शुभ कार्य म्हणजे लग्न, गृहप्रवेश वगैरे करणे बंदी असते. मग अशा स्थितीत अनंत राधिका (Radhika Anant Wedding) यांच्या लग्नासाठी 12 जुलैला हा दिवस शुभ कसा असणार आहे?
Mar 4, 2024, 12:38 PM IST21 एलीट शेफ, 2500 डिश, रात्री 4 वाजताही जेवणाची व्यवस्था! अंबानींचा प्री वेडिंग मेन्यू पाहा
Radhika Merchant Anant Ambani pre wedding : प्रसिद्ध भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. लवकरच त्यांचा मुलगा अनंत अंबानी लग्न बंधनात अडकणार आहे.
Feb 27, 2024, 05:26 PM ISTAnant Ambani Engagement: राधिका मर्चंटच्या आईनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... सासूबाईंपेक्षा सुंदर आईचे सौंदर्य
Radhika Merchant Mother: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाची. त्यामुळे त्यांच्या साखरपुड्याला अंबानी कुटुंबियांसह बॉलिवूड तसेच उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती.
Jan 20, 2023, 09:12 PM ISTVideo : नीता अंबानी यांची सूनबाई लग्नाआधी दिसली अशा रुपात, पाहून तुम्ही म्हणाल...
Mukesh Ambani Daughter in Law : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स कंपनीचे सर्वोसर्व मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला सर्वसामान्यांना आवडतं. अशातच त्यांची होणारी सूनबाई कॅमेऱ्यात कैद झाली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 18, 2022, 10:04 AM IST