radhikaraje gaekwad

महाराणी राधिका राजेंनी उलगडले राजघराण्यातील लग्नांचे सीक्रेट! 'राजकुमारी किंवा राजकुमारचं लग्न जमवताना...'

राजघराण्यातील लग्न आणि तेथील लग्न संस्कृतीबद्दलचे विचार, याबाबत सगळ्यांमध्येच उत्सुकता असते. राजघराण्यातील मुलं-मुली कधी सर्व सामान्यांशी लग्न करतात का? या ना अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महाराणी राधिकाराजे गायकवाड यांनी दिली आहेत. 

Jul 24, 2024, 05:54 PM IST

भारतातील सर्वात सुंदर महाराणी, ज्यांच्या सौंदर्याची जगभरात चर्चा!

Most Beautiful Maharani Radhikaraje Gaekwad: महाराणी राधिकाराजे यांची तुलना जयपूरची महाराणी गायत्री देवी यांच्याशी केली जाते. महाराणी राधिकाराजे यांचे सौंदर्य, हास्य खूपच मनमोहक आहे. याचे अनेक चाहते आहेत. राधिकाराजे नेहमी साड्या परिधान केलेल्या दिसतात. त्यांना बनारसी, कंजीवरम, सिल्क आणि पैठणी साडी आवडते. महाराणी राधिकाराजे जॉर्जेटच्या साडीमध्ये दिसतात. एका फोटोमध्ये महाराणी वांगी रंगाच्या साडीत दिसत आहेत.

Jun 29, 2024, 07:09 PM IST

अंबानींपेक्षा मोठ्या घरात राहतात 'या' महाराणी; महाल पाहून डोळे विस्फारतील

Mukesh Ambani antilia home : भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात अंबानींच्या श्रीमंतीचा दाखला देण्यात येतो. असे हे मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या आलिशान घरामुळंही कायमच चर्चेत असतं. 

 

Oct 17, 2023, 11:51 AM IST