राफेल विमान खरेदी प्रकरणावरील पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
राफेल लढाऊ विमान खरेदीप्रकरणी पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोपावरील याचिका फेटालून लावली आहे.
Nov 14, 2019, 11:46 AM ISTराफेल प्रकरणाला नाट्यमय वळण; केंद्र सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात
निकालपत्राच्या परिच्छेद क्रमांक २५ मध्ये त्रुटी असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
Dec 15, 2018, 09:14 PM IST