raguvar ray murdered

मॉर्निंग वॉकला गेलेल्या आरजेडी नेत्याची गोळी झाडून हत्या

रघुवर राय यांना दरभंगा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. 

Jan 25, 2019, 09:55 AM IST