rahu gochar

Rahu Gochar : राहूच्या प्रभावाने हाती अचानक पैसा येईल, ‘या’ राशींना होऊ शकतो चमत्कारिक फायदा

Rahu Gochar : ज्योतिष शास्रात व्यक्तीच्या जन्मपत्रिकेसोबतच ग्रहांच्या संक्रमणालाही खूप महत्त्व दिले जाते. राहू-केतू, मंगळ आणि शुक्र या ग्रहांच्या संक्रमणादरम्यान त्याचे परिणाम सारखेच असतील. राहु केतू त्यांच्या स्वभावानुसार परिणाम देतात. 2023 मध्ये राहूचे संक्रमण होणार आहे. यामध्ये काही राशींना याचा चमत्कारिक फायदा होणार आहे. तर राहूच्या प्रभावाने या राशींच्या हाती अचानक पैसा देखील येण्याची शक्यता आहे.   

Mar 13, 2023, 03:25 PM IST

Lucky Number : नव्या वर्षात राशीनुसार 'हा' असेल तुमचा लकी नंबर, नशिबाला मिळणार कलाटणी

Lucky Number For Rashi:  हा माझा लकी नंबर आहे, या तारखेला माझ्यासोबत चांगलंच घडतं असा अनेकांचाच विश्वास असतो. चला तर मग, जाणून घेऊया 2023 मध्ये तुमच्या राशीनुसार कोणता आकडा तुमचं नशीब पालटणार आहे.... 

Dec 29, 2022, 06:57 AM IST

Rahu Gochar 2023: 2023 मध्ये ‘या’ राशींना राहू बनवणार श्रीमंत? नवीन वर्षात मिळणार धनलाभाची संधी

Rahu Transit 2023: 2022 हे वर्ष संपण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहे. अशातच 2023 हे वर्ष कसं असेल, कोणत्या राशींवर काय परिणाम होतील, कोणाला धनलाभ होईल? या संदर्भात सविस्तर जाणून घ्या...

Dec 27, 2022, 09:42 AM IST

Grah Gochar 2022: एकाच दिवशी दोन मोठ्या ग्रहांचे गोचर; या राशींच्या लोकांना लॉटरी, होणार छप्परफाड कमाई

Grah Gochar In November 2022: दोन ग्रहांचे एकाचवेळी होणारे गोचर अनेक राशींच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करेल. 13 नोव्हेंबर रोजी मंगळ आणि बुध वेगवेगळ्या राशींमध्ये भ्रमण करणार आहेत. जाणून घ्या कोणाला होणार विशेष लाभ. 

Oct 8, 2022, 10:57 AM IST

राहु ग्रहामुळे दीड वर्ष 3 राशींवर ओढवणार मोठं संकट

राहु ग्रहामुळे 12 पैकी 3 राशी अडचणीत, दीड वर्ष घ्यावी लागणार काळजी... पाहा तुमची रास यामध्ये तर नाही?

Mar 23, 2022, 01:07 PM IST

18 वर्षांनंतर राहु करणार या राशीत प्रवेश, जाणून घ्या कोणत्या राशीवर होणार थेट परिणाम

18 वर्षांनंतर राहुचा या राशीत प्रवेश, 4 राशींना होणार मोठा लाभ तुमची रास यामध्ये आहे का पाहा  

Dec 16, 2021, 03:41 PM IST