rahu nakshatra parivartan

Rahu Nakshatra Parivartan: मायावी ग्रह राहू करणार शनीच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींना मिळणार लाभाच्या संधी

Rahu Nakshatra Parivartan: मायावी ग्रह राहू 8 जुलै रोजी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनिदेव हे उत्तरा नक्षत्राचे स्वामी मानले जातात आणि या नक्षत्राची देवता बृहस्पति आहे जे देवतांचे गुरु आहे. 

Jun 25, 2024, 03:00 PM IST