राहुल आणि प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात
Rahul and Priyanka Gandhi Arrested
Aug 5, 2022, 01:45 PM ISTराहुल आणि प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात
Rahul and Priyanka Gandhi in police custody
Aug 5, 2022, 01:25 PM ISTदेशात लोकशाहीची हत्या होत आहे - राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर घणाघात
Democracy is being killed in the country - Rahul Gandhi attacks the central government
Aug 5, 2022, 01:10 PM ISTमहागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची पोलिसांकडून धरपकड
Maharashtra Congress Activists aggressive : महागाईविरोधात मुंबईत काँग्रेस अधिक आक्रमक झाली आहे. महागाई हटवा, गरीब वाचवा, अशा आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिल्यात. यावेळी मोर्चा काढणाऱ्यांना गिरगाव चौपाटीवर पोलिसांनी धरपकड केली.
Aug 5, 2022, 12:28 PM ISTकाँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर, तब्बल 16 दिवस ठाण मांडणार
Congress leader Rahul Gandhi will visit Maharashtra : काँग्रेससाठी महत्वाची बातमी. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. तब्बल हा दौरा 16 दिवसांचा असणार आहे, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
Aug 5, 2022, 12:05 PM ISTचुलीवर स्वयंपाक करत महागाई आणि बेरोजगारी विरोधात काँग्रेसचं देशभरात आंदोलन
Congress is protesting against inflation and unemployment while cooking on the stove
Aug 5, 2022, 12:00 PM ISTदेशात लोकशाही उरलेली नाही, राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर घणाघात
There is no democracy left in the country, Rahul Gandhi attacked the central government
Aug 5, 2022, 11:55 AM ISTराहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा; जो घाबरतो तोच धमकावतो, देशात हुकूमशाही राजवट
Rahul Gandhi On Inflation Protest : देशात हुकूमशाही राजवट आहे. लोकांचे प्रश्न आणि महागाई, बेरोजगारी, समाजातील हिंसाचार यावर आवाज उठवता कामा नये, असा सरकारचा हा एकमेव अजेंडा आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.
Aug 5, 2022, 10:30 AM ISTकाँग्रेस आक्रमक । महागाई-GST विरोधात हल्लाबोल, कार्यकर्त्यांनी गॅस सिलिंडरशिवाय रस्त्यावर शिजवलं अन्न
Inflation-GST News : महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचं आज देशभरात आंदोलन करणार आहे. (Congress attack on inflation-GST) राष्ट्रपती भवनावर काढणार मोर्चा काढण्यात येणार आहे.
Aug 5, 2022, 09:44 AM ISTVIDEO | राहुल गांधी यांचं मोदी सरकारला आव्हान
Congress Rahul Gandhi Criticize PM Narendra Modi
Aug 4, 2022, 07:10 PM ISTराहुल गांधी यांचे केंद्र सरकारला थेट आव्हान, 'आम्ही घाबरणार नाही, तुम्हाला जे काही...'
ED Notice: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
Aug 4, 2022, 03:22 PM ISTVIDEO | "काय करायचं ते करा मोदींना आम्ही घाबरणार नाही"
Congress MP Rahul Gandhi Challenge To Modi Government On ED Issues
Aug 4, 2022, 02:00 PM ISTVIDEO | राहुल गांधी यांनी घेतली लिंगायत पंथाची दीक्षा
Karnataka Congress Leaders Rahul Gandhi Took Diksha
Aug 3, 2022, 08:40 PM ISTNational Herald Case: ED ची मोठी कारवाई, काँग्रेसमध्ये खळबळ
नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय एजन्सीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपासाचा भाग म्हणून दिल्लीतील हेराल्ड हाऊस सील केले आहे.
Aug 3, 2022, 07:15 PM ISTVideo| सोनिया गांधी यांची ईडीकडून तिसऱ्यांदा चौकशी
ED To Question Sonia Gandhi For The Third Day
Jul 27, 2022, 09:30 AM IST