rahul gandhi

राहुल गांधींनी प्रियंका गांधींबरोबर केलेल्या 'त्या' कृतीने संतापले ओम बिर्ला; BJP ने शेअर केला Video

Om Birla Rahul Gandhi Unparliamentary Behaviour: ओम बिर्ला यांनी समज दिल्यानंतर पुढील कामकाज सुरु करण्याऐवजी सभागृह तहकूब केलं.

Mar 28, 2025, 07:27 AM IST

सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण, कर्नाटक सरकारचा निर्णय, भाजपकडून काँग्रेसवर टीका

कर्नाटक मंत्रिमंडळाने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mar 16, 2025, 01:18 PM IST

राहुल गांधींना कोर्टाने ठोठावला 200 रुपयांचा दंड! नक्की प्रकरण काय?

लखनऊ कोर्टाने राहुल गांधी यांना 14 एप्रिल 2025 ला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत. नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते असं म्हटलं आहे. 

Mar 5, 2025, 07:11 PM IST

गळ्यात ओढणी, हातावर मेहंदी, सुटकेसमध्ये मिळाला काँग्रेस कार्यकर्तीचा मृतदेह; जाणून घ्या कोण आहे हिमानी नरवाल?

Who is Himani Narwal: सोनीपतमधील कथुरा गावातील रहिवासी हिमानी नरवाल ही काँग्रेस कार्यकर्ता होती. ती काँग्रेसच्या रॅली आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये हरियाणवी लोककलाकारांसोबत सादरीकरण करायची.

Mar 2, 2025, 12:32 PM IST
Rahul Gandhi On New Delhi Stampade PT5M3S

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू

Feb 16, 2025, 11:25 AM IST

...तर आघाड्या करायच्याच कशाला? ठाकरेंची शिवसेना संतापून म्हणाली, 'मोदी-शहांच्या...'

Uddhav Thackeray Shivsena Slams Congress And AAP: महाराष्ट्रातही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शेवटपर्यंत ताणाताणी केली व एक प्रकारे शेवटपर्यंत गोंधळाचे चित्र निर्माण झाले, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

Feb 10, 2025, 07:18 AM IST

माणसाने ढोंग तरी किती करावे? ठाकरेंच्या सेनेची अण्णा हजारेंवर आगपाखड; म्हणाले, 'हजारे फक्त..'

Uddhav Thackeray Shivsena Dig At Anna Hazare: जे मोदी आज केजरीवाल यांना दोष देत आहेत त्या मोदींनी अण्णांचे कोणते विचार पुढे नेले? असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.

Feb 10, 2025, 06:49 AM IST

दिल्लीत 27 वर्षानंतर 'कमळ' फुललं; भाजपला सत्ता, आप विरोधात, काँग्रेसचं काय?

Delhi Election Result 2025 : दिल्लीतील सत्तेच्या महाकुंभात भाजपने एक हाती सत्ता आणली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून आप विरोधी बाकावर बसणार आहे, तर काँग्रेसला तर अकाउंट उघडता आलं नाही.  

Feb 8, 2025, 10:17 PM IST