rahul gandhi

भाजपची पुन्हा सत्ता आली तर देशात लोकतांत्रिक एकाधिकारशाही निर्माण होईल - पृथ्वीराज चव्हाण

या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचा पराभव करणं अत्यंत आवश्यक आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे

Aug 26, 2022, 08:08 PM IST

Prithviraj Chavan : काँग्रेस झालाय नेतृत्वहीन पक्ष, पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक आरोप

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.  

Aug 26, 2022, 07:46 PM IST
Jammu and Kashmir leader Ghulam Nabi Azad bid farewell to Congress before Congress's 'Kashmir to Kanyakumari Bharat Jodo Yatra' PT2M41S

Video | ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला रामराम!

Jammu and Kashmir leader Ghulam Nabi Azad bid farewell to Congress before Congress's 'Kashmir to Kanyakumari Bharat Jodo Yatra'

Aug 26, 2022, 02:00 PM IST

मोठी बातमी : काँग्रेसला मोठा झटका, गुलाम नबी आझाद यांचा रामराम

Ghulam Nabi Azad resigns:  देशाच्या राजकारणातील मोठी बातमी. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम केला आहे.  

Aug 26, 2022, 12:13 PM IST
Who will be the new president of Congress? Whose name is in discussion? PT42S

Video | काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार? कोणाचं नाव चर्चेत?

Who will be the new president of Congress? Whose name is in discussion?

Aug 25, 2022, 07:30 PM IST
Ashok Gehlot will be the new National President of Congress PT47S

Video | अशोक गेहलोत होणार काँग्रेसचे नवे अध्यक्ष?

Ashok Gehlot will be the new National President of Congress
काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं नाव आघाडीवर आहे...सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाही ही बैठक होणार असून, 28 ऑगस्टच्या बैठकीत अध्यक्षपदाचं नाव ठरणार आहे...काँग्रेस अध्यक्ष होण्यास राहुल गांधींनी नकार दिलाय...तर सोनिया गांधी तब्येतीच्या कारणास्तव पुन्हा अध्यक्ष होण्यास तयार नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे...त्यामुळे गांधी घराण्याबाहेर यावेळी अध्यक्ष बनवण्याच्या हालचाली सुरू आहेत...अशोक गेहलोत यांच्याकडे गुजरात निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलीय...त्यामुळे गेहलोत यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जातंय...

Aug 25, 2022, 11:00 AM IST
Will Rahul Gandhi come again as the president of Congress? PT49S

Video | काँग्रेसचं अध्यक्षपद कुणाकडे जाणार?

Will Rahul Gandhi come again as the president of Congress?

Aug 20, 2022, 08:35 AM IST

काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी राहुल गांधींच्या PA ला अटक, महात्मा गांधींचा अपमान केल्याचा आरोप

24 जून रोजी वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती

Aug 19, 2022, 09:54 PM IST
PM Narendra Modi mocks Congress leaders for wearing black clothes at protests against inflation PT1M23S

Video| पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काँग्रेसच्या आंदोलनाची खिल्ली

PM Narendra Modi mocks Congress leaders for wearing black clothes at protests against inflation

Aug 11, 2022, 08:20 AM IST