विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना सल्ला देत म्हणाले...
Shiv Sena MLA Disqualifiation Result : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.
Jan 10, 2024, 07:37 PM ISTShiv Sena Split verdict : शिंदेंची 'शिवसेना', भरत गोगावलेंचा 'व्हीप'.. आता पुढे काय होणार?
Shiv Sena Split verdict : शिवसेनेच्या दोन्ही गटांना सुप्रीम कोर्टात आपणच खरी शिवसेना आहोत हे सिद्ध करावं लागेल. ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरले तर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली असती, त्यामुळे असा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
Jan 10, 2024, 07:16 PM IST