raigad

महाड दुर्घटना

महाडचा ब्रिटिशकालीनं पूल पुरात वाहून गेलाय... या दुर्घटनेत दोन बससहीत काही गाड्याही पुराच्या पाण्यात बेपत्ता झाल्या

Aug 3, 2016, 01:54 PM IST

महाडच्या पुरात पुलासोबत दोन एसटी बस वाहून गेल्याची भीती, २२ बेपत्ता

महाड एमआयडीसीजवळ पूल वाहून गेल्यानं दोन एसटी बसेस वाहून गेल्याची भीती व्यक्त होतेय.

Aug 3, 2016, 08:18 AM IST

महाडमध्ये पूरस्थिती कायम; व्यापाऱ्यांची धावपळ

जिल्हयाच्या काही भागात आज पाचव्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून महाडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Aug 2, 2016, 06:33 PM IST

रायगडमधल्या या धबधबे आणि डॅमवर जमावबंदी

पावसाळ्यात पर्यटक धरणं आणि धबधब्यांवर जात मनमुराद आनंद घेत आहेत. मात्र, अशावेळी अतिउत्साहात काही दुर्घटनाही होत आहेत.

Jul 24, 2016, 07:55 PM IST

पावसाळ्यातली गर्द वाट... ताम्हिणी घाट!

पावसाळा म्हटलं की साऱ्यांच्याच आनंदाला उधाण येतं आणि मग पावलं आपोआप डोंगरदऱ्या, धबधबे, धरणांच्या दिशेनं वळतात. वीकेन्डला चिंब भिजण्याचं मुंबई, पुणेकरांचं हॉट फेव्हरिट डेस्टिनेशन म्हणजे कर्जतमधले धबधबे किंवा लोणावळ्याचा भूशी डॅम... पण आज आपण आणखीन एका 'हॉटस्पॉट' विषयी जाणून घेणार आहोत.

Jul 19, 2016, 09:09 PM IST

विश्रांतीनंतर कोकणात पावसाची दमदार हजेरी

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोकणात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलीय. पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावलाय. ग्रामीण भागात पावसाचा जोर चांगलाच पहायला मिळतोय. 

Jul 19, 2016, 05:02 PM IST

रायगडमधील सोलनपाडा धबधब्यावर जमावबंदी

कर्जत तालुक्यातील सोलनपाडा डॅमवर जमावबंदी लावण्यात आली आहे. सोलनपाडा डॅमचा धबधबा हा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. मात्र या धबधब्यावर येणारे पर्यटक परिसरात मद्य प्राशन करुन धिंगाणा घालतात. तर तोकड्या कपड्यात वावरणाऱ्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींमुळे लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. त्यामुळे सोलनपाडा धबधब्यावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

Jul 18, 2016, 01:33 PM IST

भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय

मुंबई, पुण्यासह राज्यातले हजारो पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटत आहेत. तुम्हीही वीक एन्डला कुठे जाण्याचा प्लान करत असाल तर झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Jul 17, 2016, 08:46 PM IST