raigad

शिक्षकांची परिस्थिती ना घर का ना घाट का!

शिक्षकांची परिस्थिती ना घर का ना घाट का!

Sep 27, 2016, 09:00 PM IST

रायगडमध्ये पावसाची विश्रांती

आठवडाभर पावसानं झोडपल्यानंतर आज रायगड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतलीये. 

Sep 25, 2016, 10:12 AM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेत तर दुसरीकडे सलग सुट्ट्यांचा विकेंड यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांचा रांगा दिसत आहेत.

Sep 3, 2016, 10:03 AM IST

एसटीमधून रात्री प्रवास कऱणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली

महाडच्या सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन एसटी बसेस वाहून गेल्या. रात्री साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

Aug 22, 2016, 04:30 PM IST

उपजिल्हाधिकारी मारहाण : आमदार सुरेश लाड यांना अटक होणार

 मारहाण प्रकरणी आमदार सुरेश लाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाड यांना अटक होण्याची शक्यता आहे. 

Aug 18, 2016, 09:52 AM IST

शेवटपर्यंत प्रयत्न केले मात्र बस थांबलीच नाही...

महाडमध्ये सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन एसटी बस वाहून गेल्या. अपघातानंतर तब्बल नऊ दिवसांनी राजापूर-मुंबई बसचा सांगाडा शोधण्यात नौदलाच्या पथकांला यश आले. सावित्री नदीला आलेल्या पुरात ही एसटी वाहून गेली होती. 

Aug 13, 2016, 01:00 PM IST