raigad

शीनाचा भाऊ मिखाईलला मुंबईत आणलं

शीनाचा भाऊ मिखाईलला मुंबईत आणलं

Aug 28, 2015, 03:19 PM IST

रायगडच्या जंगलात सापडले शीनाच्या मृतदेहाचे अवशेष

आज सकाळी शीना बोरा हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचं पथक रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये दाखल झालं. इथल्या जंगलात त्यांना शीनाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. दरम्यान, या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीसोबतच तिचा माजी पती संजीव खन्ना यालादेखील ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

Aug 28, 2015, 02:08 PM IST

शीना हत्याप्रकरण: इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला कोलकातातून अटक

शीना बोरा हत्याप्रकरणात स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जींची पत्नी इंद्राणीच्या अटकेनंतर प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागलंय. तर तिकडे कोलकातामधून पोलिसांनी इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला अटक केलीय. 

Aug 26, 2015, 06:52 PM IST

माझ्या बहिणीला इंद्राणी मुखर्जीने का मारलं मला माहितीय - मिखाईल बोरा

शीना बोरा हत्याप्रकरण... या हायप्रोफाईल हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला आता 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. शीना बोरा ही इंद्राणीची बहीण नसून मुलगी असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. सोबतच मिखाईल बोरा नावाचा इंद्राणीचा मुलगाही आहे.

Aug 26, 2015, 04:46 PM IST

नोकरी न मिळाल्याने आरसीएफ प्रकल्पग्रस्ताचे 'करो या मरो ठिय्या आंदोलन'

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना अजूनही नोकरी देण्यात आलेली नाही. आपल्याला न्याय न मिळाल्याने आजपासून 'करो या मरो ठिय्या' आंदोलनाला १४२ प्रकल्पग्रस्तांनी सुरूवात केली आहे. 

Aug 22, 2015, 04:22 PM IST

झी हेल्पलाईन : अंशकालीन परिचारिकांवर उपासमारीची वेळ

अंशकालीन परिचारिकांवर उपासमारीची वेळ

Jul 25, 2015, 09:19 PM IST